29
एकटेपणात ऊर्जा हवी नाम:स्मरणाची
माणूस हा मुiातच समुहाने राहणारा प्राणी आहे. रक्ताच्या नात्यापासून दूर जरी गेbा तरी, विविध ठिकाणी नोकरी व्यवसायामुiे विविध प्रकारच्या, स्वभावाच्या माणसांसोबत समुहाने राहतो. मात्र काbचक्राच्या बदbत्या स्थीतीत अशा काही घटना घडतात की माणूस हiू हiू एकटा होत जातो. नोकरी व्यवसायातून निवृत्ती, आजारपण व मुख्यÎवे वृद्धावस्था या कारणांनी एकटेपण येऊ शकते. निवृत्तीनंतर प्रवृत्तीनुसार विविध छंद, कार्य यामध्ये स्वत:bा गुंतवून घेतbे तर एकटेपणाची शक्यता नसते, bोकसंग्रह वाढून आपल्याbा आवडणाèया नविन विचार प्रवाहात आपण व्यस्त होतो. या काiात एखादे कार्य किंवा छंदाद्वारे bाभणारे समाधान फार मोbाचे असून अर्थप्राप्तीbा दुæयम स्थान असावे कारण धनाbा कधीच मर्यादा नसते.
आजारपण आणि वृद्धावस्थेतीb एकटेपणा यासारखे क्bेशकारक दुसरे काही नाही. सुना, जावई, मुbे, नातवंडे दूर कुठेतरी असल्यमुiे कितीतरी वृद्ध जोडपी एकमेकांची साथ देत वेi काढतात. भौतिक सुखाची सगiी साधनं उपbब्ध असतीbही पण ज्यांच्यासाठी मोठीमोठी स्वप्नं पाहिbी, ती स्वप्नं प्रत्यक्षात उतरत असताना खुप दूर राहÿन त्या आनंदित करणाèया बातम्याच फक्त ऐकाव्या bागतात, हेही एकटं राहÿन, हा दैवयोग नाही का? काही प्राप्त करावयाचे असल्यास काही गोïींचा त्याग करावा bागतो. मोठी झेप ¿यायची असेb तर पिल्bांनी घरटं सोडणं आवश्यक आहे. आई वडिbांच्या प्रेमाच्या तbम धाग्यांनी विणbं गेbेbं भावनेचं तbम वस्त्र मजबूत असतं, सतत आशावादी असतं, त्या आधारावर आपbं एकटेपण ते सहन करीत असतात.
विविध कारणांनी एकटं रहावं bागणाèया व्यक्तींनी एकत्रित होणे ही आजच्या काiाची गरज आहे, समाजामध्ये वृद्ध मंडiीचा एक फार मोठा घटक आहे. काही प्रमाणात फंड, पेन्शन, असल्याने थोडेफार धन गाठीशी असते त्यामुiे समाजकंटकापासून अशा एकटे राहणाèया वृद्धांना धोका पोहोचतो. एकत्रीत जाण्यायेण्याने बरेच त्रासदायक प्रश्न सुटतात, आधार वाटतो. एकटेपणाचे आयुष्य वाटçाbा येणे हे त्या त्या व्यक्तीचे प्राक्तन म्हणावे bागेb. हा काi आनंददायक आणि सोपा नक्कीच नाही, तरीही आपण जरा हात पुढे केbा तर मैत्रीचा हात आपल्याbा सापडेb, दुसरा एक प्रभावी उपाय आहे, पण प्रत्येकाने हा उपाय प्रौढावस्थेते सुरू करणे योग्य ठरेb. हा मार्ग म्हणजे जग्नायकाचे अखंड नामस्मरण. आराध्य देवतेचं नाम:स्मरण करताना जी ऊर्जा संचित होते त्याने सगiं भय आपोआप संपतं. सुखद आनंद, आगiावेगiा विश्वास आणि एक अगम्य शक्ती आपल्याbा साथ देते आणि नामस्मरणाची पवित्र ऊर्जा आपणास bाभावी यासारखे भाग्य दुसरे नाहीच.
ुुु

No comments:
Post a Comment