*अपघात व हॉस्पिटल खर्च ?*
अपघात का होतात ,कारणे काय ?चुक कुणाची ?नियंत्रण कसे असावे यावर नित्य लेख,चर्चा होत असतात .पन तरीही मुख्यत्वे रस्त्यावरील अपघातात सातत्याने वाढच होत आहे . नंतर सुरु होत एक दुष्टचक्र . अपघातग्रस्त व्यक्ती नव्हे तर जवळच्या आप्तस्वकीयांना सुद्धा हा आघात सहन करावा लागतो . पोलिसांची चौकशी ,पंचनामा ,डॉक्टरांची फी ,दुर्दैवाने पोस्टमार्तम तर कधी आय.सि. यु . च्या वाऱ्या ,हॉस्पिटलचा असह्य असा खर्च ,महागडी ओषधे ,ओपरेशन्स ,असे अनेक विषय महिने न महिने चालतात . सर्व स्तरावर उदा . नोकरी व्यवसाय ,रोजगार आरोग्य व मुख्य म्हणजे आर्थिक स्तरावर भरपूर नुकसान होत असतं पण तरीही काहीही इलाज नसतो ,आपला माणूस वाचवायचा असतो .
** रस्त्यावरील अपघातामुळे होणाऱ्या हॉस्पिटल खर्चाची रक्कम परत मिळण्याची योजना आहे ही वस्तुस्थिती फारश्या वाहनचालकांना माहिती नाही . घरा बाहेर पडणाऱ्या सर्व नागरिकांसाठी अशा योजनांची माहिती असणे फारच गरजेचे आहे . **
रेल्वे ,विमान,जलमार्ग व रस्त्यावरील अपघातात जखमी होणाऱ्या अपघात ग्रस्तांच्या हॉस्पिटलच्या खर्चाची एक लाख रुपयांपर्यंतच्या जोखीमेसह अपघाती मृत्यू बाबत एक लाखाची जोखीम अशी एकत्रित जोखीमीची विशेष योजना वार्षिक अल्प प्रिमिअम मध्ये ५ ते ७० वर्ष वयाच्या कुणाही व्यक्तीला घेता येईल ,वाढत चाललेले अपघात आणि उपचारांचा वाढत चाललेला खर्च पाहता प्रत्येक वाहन चालक ,मालक व प्रवासी व्यक्तीने या योजने द्वारे आर्थिक संरक्षण स्वीकारणे खरोखर फार गरजेचे आहे . चूक कुणाचीही असली तरी संपूर्ण कुटुंबाला प्रखर आर्थिक झळ सोसावी लागते ,तेव्हा वाहन चालवतांना काळजी घेण्याबरोबर आर्थिक संरक्षणाची तरतूद सुद्धा करावी.
** प्रत्येक जण आपल्या परिवारासाठी मौल्यवान आहे . **
सविस्तर माहितीसाठी संपर्क साधावा .
सुहास सोहोनी
"संवेदना "{सामाजिक विचार मंच }, अमरावती
सोहोनी कॉम्प्लेक्स ,विवेकानंद कॉलोनी ,अमरावती -६
फोन ०७२१-२५६७४६३,मोबाईल ९४०५३४९३५४.