स्वमुत्रापासून औषधे तयार होतात कां ?
तर मग मूत्रात औषध तयार करण्यास लागणारे घटक कोणते आहेत ?
इतके सारे वैज्ञानीक संशोधन स्वमुत्रावर होऊन जर औषधे तयार आहेत
तर मग ही माहिती सामान्य माणसाला कां नाही ?
** युरोकायनेझ -एक इंजेक्शन ! **
छाती दुखणे किंवा एन्जायाना सारखी व्याधी घेऊन कुणी हृदयविकार तज्ञा कडे गेला तर त्याला युरोकायनेझ नावाचे इंजक्शन दिले जाते , जे मानवी मुत्रापासून बनविले आहे विदेशात मोठमोठ्या मल्टी नेशनल फार्म्यास्युटिकल कंपन्या हजारो लोकांचे मूत्र एकत्र करून हे इंजेक्शन तयार करतात आणि आपण मोठी किंमत मोजून ते औषध डायरेक्ट आपल्या रक्तात घेतो ,तेंव्हा आपण विचार सुद्धा करीत नाही की ,यातील मूत्र कोणाचे आहे ?मात्र आपल्याच शरीरातून वाहणाऱ्या शुध्द औषधी पाण्याची आपण घृणा करतो
** हृदय रोगावर मानवी मूत्र हा एक प्रभावी उपचार आहे . यामुळे धमन्यांमध्ये होणारे अडथळे पुन्हा स्वच्छ होऊ शकतात . स्वमुत्रातून तयार होणारे 'युरोकायनेझ 'हे औषध हृदयरोगावर अत्यंत उपयोगी आहे . *
असे डॉक्टर मॉरीस मेझेल [सर्जन ]सांगतात .