Tuesday, April 9, 2019

#यशप्राप्ती #साठी #योग्य #वेळी #योग्य #कार्य #व्हावे
★पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी कार्य करणाऱ्या #निसर्ग #रक्षकांना एक #नम्र #विनंती .
अ ) पावसाळ्यापूर्वी म्हणजे जून महिन्या पर्यंत जलसंवर्धना साठी विविध कामे करावी ,जसे शोषखड्डयाद्वारे पाणी जमिनीत खोल साठवणे,विहीर,बोरवेल रिचार्ज करणे,नदी नाले खोलीकरण करणे , गावतलावांचे निर्माण वा तलावातील गाळ काढणे,बंधारे तयार करणे,पशुपक्षांसाठी जंगलात पाणवठे निर्माण करणे इ .इ.
ब ) पावसाळ्यात शक्य तितके जास्तीत जास्त प्रमाणात वृक्षारोपण करावे.प्रत्येक पाणवठा,गावतलावाभोवती,मैदानांच्या कडेने स्मृतीवनाची संकल्पना राबवावी.भारतीय हवामानाशी अनुकूल असे मोठ्या वृक्षांची रोपे,बिया लावाव्या.अनेक ठिकाणी जंगलांची निर्मिती व्हावी,पशुपक्षांना त्यांच्या हक्काचं घर मिळेल.
★सुनियोजित कार्यपद्धती चा स्वीकार केल्यास हमखास यश मिळते.आपले छोटे छोटे सकारात्मक योजनाबद्ध प्रयत्न सुद्धा आपणास यश आणि समाधान मिळून देतात.
★ या सोबतच पर्यावरणाच्या रक्षणासाठी कचरा व्यवस्थापन,प्रदूषणाला आळा घालणे, स्वच्छता अभियान , झाडांची भिशी संकल्पना,अंत्यसंस्काराच्या वेळी लाकूड न वापरता मोक्षकाष्ठ चा वापर करणे,प्लास्टिक नियंत्रण ,संकलन व रिसायकल करणे अशा महत्वपूर्ण विषयांवर कार्य करता येईल.
#रिझल्ट #ओरिएंटेड कार्या साठी अनेक शुभेछा

जलक्रांती अभियान ,लिंक : -
*******https://www.facebook.com/groups/542293752830502/
#सुहास #सोहोनी
#जलक्रांती #अभियान
9405349354
#एक #यशस्वी #लढा - #जलसंकटाशी
★आपण सगळ्यांनी निसर्गाने साठविलेले जमिनीतील शुद्ध पाणी वर्षानुवर्षे कुणाचीही परवानगी न घेता फुकटात उप
हून पाणी पाईपद्वारे एका 5 × 5 × 5 च्या शोषखड्ड्यात असलेल्या सोकप
#एक #यशस्वी #लढा - #जलसंकटाशी
★आपण सगळ्यांनी निसर्गाने साठविलेले जमिनीतील शुद्ध पाणी वर्षानुवर्षे कुणाचीही परवानगी न घेता फुकटात उपसा करून काढून घेतले आता मात्र त्या पाण्याची परतफेड करण्याची वेळ आली आहे.
★वापरलेले पाणी गटारात न जाऊ देत ते एक जाळी बसविलेल्या चेंबर मध्ये घ्या पाण्यातील गाळ,दृश्य कचरा जाळीवर राहून पाणी पाईपद्वारे एका 5 × 5 × 5 च्या शोषखड्ड्यात असलेल्या सोकपिट मध्ये सोडा .
★शोषखड्ड्याच्या तळाशी ड्रिल करून एक ४० फूट लांब ,दोन्ही टोकाला दोन फूट सच्छिद्र असलेला प्लास्टिकचा ६" व्यासाचा पाईप फिट करा.पाईप वर सच्छिद्र जाळी पक्की बसवा.
★शोषखड्ड्यात एक सोकपिट बसवा वरील बाजूने पाणी सोकपिट मध्ये जमा होऊन गाळ तळाशी बसेल व गाळवीरहीत पाणी सोकपिट च्या वरील भागातील छिद्रातून शोषकडद्यात झिरपेल, शोषखड्ड्यात कोळसा गिट्टी ,चुनखडीचे गोल गोटे भरा .
★खड्ड्यातील पाणी प्लास्टिक पाईप मधून खोल जमिनीत पोहोचून चारी दिशेने झिरपेल व जवळच असलेल्या विहीर ,बोअरवेल ला लागेल.
★याच पद्धतीने मैदानातील वाहून जाणारे पाणी जमिनीत साठवता येते.हा एक यशस्वी प्रयोग आहे.
★भूगर्भातून वर्षानुवर्षे आपण उपसलेल्या पाण्याची परतफेड करतांना थोडा खर्च करण्याची गरज आहे.
★या कामासाठी पावसाळ्या ची वाट पहाण्याची गरज नाही .
★विचार व्हावा
जलक्रांती अभियान ,लिंक : -
*******https://www.facebook.com/groups/542293752830502/
#सुहास #सोहोनी
#जलक्रांती #अभियान
9405349354

Friday, April 5, 2019

दुष्काळाला no entry....

★#बोअरवेल व #विहिरींद्वारे भूजल वृद्धी हा मी स्वतः केलेला एक यशस्वी उपक्रम असून देशभर हे कार्य होणे गरजेचे आहे,अनेक ठिकाणी हा प्रयोग केल्या जात आहे .पाणी न लागल्यामुळे बंद पडलेल्या बोअरवेल साठी सुद्धा हा प्रयोग अवश्य करावा.संपूर्ण माहितीसाठी fb पेज ला भेट द्या किंवा मला फोन करावा.
#सुहास #सोहोनी
जलक्रांती अभियान,
मोबा:-9405349354
★★★★★★★★★★★★★★★★★★★★◆#दूर #हटवा #जलसंकटाला◆
●#दुष्काळाला -- #नो #एन्ट्री●
★हा फोटो माझ्या घरी असलेल्या #बोरवेल चा आहे.घरातील वापरलेले व घरातून बाहेर सोडले गेलेले पाणीआधी "मॅजिक पिट" मध्ये जमा केले जाते,नंतर नैसर्गिक पणे फिल्टर होऊन बोअरवेल मधून खोल जमिनीत साठवले जाते.
★छतावरील वाहून जाणारे व सगळे पावसाचे पाणी #फिल्टर करून शोषखड्ड्या तुन या बोअरवेल द्वारे सरळ खोल जमिनीत जाते,त्यामुळे बोरवेलचे कधीही पाणी कमी होत नाही.हा एक १००% #यशस्वी प्रयोग आहे .
★माझ्या घरातील व घराच्या आवारातील पाणी नाली /गटारात जात नाही.सरळ #जमिनीत साठवले जाते.
★याच पद्धतीने प्रत्येक हँडपम्प,हापशी तसेच विहिरींचे सुद्धा #जल #पुनर्भरण करता येते.

💥👇
● आपल्या गांवात/शहरात #पाणी #टंचाई असो किंवा नसो ,एव्हढे मात्र अवश्य करा.●
★ आपल्या घरी,सोसायटीत,कॉलनीत वा #शेतात बोअरवेल किंवा विहिर आहे का?
★किंवा आपण नवीन बोअरवेल तयार करणार आहात का ?
 तर मग *भूजलस्तर वाढवण्यासाठी
सगळ्या बोअरवेल व विहीरीचे शोषखड्ड्याद्वारे पुनर्भरण करा
जलसंकट टळेल
★ भूजल पातळी कमी झालेल्या बोरवेल साठी हा प्रयोग अत्यंत गरजेचाआहे.★

**🏵🙏please invite your facebook/WhatsApp friends to visit my facebook page        जलक्रांती अभियान . ★             
       Link : -
https://www.facebook.com/%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8-1805754619463612/?ti=a

अमरावती शहरात व महाराष्ट्रात अनेक गावात या प्रयोगाचे अनुकरण केले जात आहे.   -
#विचार #करा-
★आपल्याला जलसंकट दूर करायचे आहे.
 *#सुहास #सोहोनी,
#जलक्रांती #अभियान*
#जलक्रांती #चौक
विवेकानंद कॉलनी,अमरावती,     
9405349354
https://www.facebook.com/groups/542293752830502/

एक यशस्वी लढा पाण्यासाठी

■ एक यशस्वी लढा - पाण्यासाठी■
           ★एप्रिल ते जून दाहक ऊन असणार ,
नाले ,नद्या आत्ताच कोरड्या पडल्या आहेत मानवा
सोबत पशुपक्षांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. विहिरी,हँडपम्प कोरडे पडत चालले आहेत पाणी कसे मिळवावे,काय प्रयत्न करावा हीच चिंता जिकडे तिकडे जाणवते,तरीही पाणी हवे म्हणून अनेक ठिकाणी नवीन बोअरवेल खणल्या जात आहेत पर्यायाने जमिनीतील उरलेसुरले पाणी सुद्धा उपसले जाणार आहे हेही सत्य आहे .
           ★या परिस्थितीत  सुद्धा कुठूनतरी पाणी मिळवून,वापरून ते गटारात सोडले जाणार आहे.चित्र अगदी स्पष्ट आहे.पिण्यायोग्य पाणी वापरल्यानंतर गटारात सोडले की ते पाणी वाया जाणार,कुणाच्याही कामाचे राहणार नाही हे सत्य समजून घेण्याची गरज आहे.
            ★ कृपया सकारात्मक विचार करा वापरलेले पाणी नाल्यात, गटारात फेकू नका त्याऐवजी हे पाणी फिल्टर करून शोषखड्ड्याच्या माध्यमातून खोल जमिनीत साठवा,रिसायकल करा,असे केले तर दररोज करोडो लिटर पाणी जमिनीत साठेल ,आजूबाजूच्या विहीर बोअरवेल ला पाण्याची पातळी वाढेल ,जलसमस्या राहणार नाही .अवश्य विचार करा .

जलक्रांती अभियान ,लिंक : -
***https://www.facebook.com/groups/542293752830502/

सुहास सोहोनी
जलक्रांती अभियान
मोबा : - 9405349354
■ बोअरवेल बाबत काही अत्यन्त महत्वाचे ■ ★ बोअरवेल रिचार्ज करण्या पूर्वी हे अवश्य समजून घ्या व गैरसमज दूर करा.
          ★ जमिनीच्या आत जे घटक उदा.कोळसा,विविध धातू,पेट्रोलियम पदार्थ,डांबर,रॉकेल,रंगीत खडक,काळी लाल पिवळी माती/खडक रसायने जास्त असतील त्याप्रमाणे काही ठिकाणी बोरवेल च्या पाण्याला आपल्याला न आवडणारा असा रंग,चव किंवा वास असतो पण यासाठी आपण काहीही करू शकत नाही मात्र बेजबाबदार पणे व आपल्या दुर्लक्ष करण्यामुळे जमिनीवरील घाण, *दूषित पाणी ,रसायने ,विषारी द्रव्ये,कारखान्यातून बाहेर पडणारे घाण पाणी (वेस्ट) शेतात केलेली विषारी फवारणी मिश्रित पाणी ,हॉस्पिटल मधून बाहेर पडणारे सांडपाणी ,बोरवेल मधून जमिनीच्या आत खोलवर जायला नको,त्यासाठी पाणी नैसर्गिकपणे फिल्टर करा किंवा आधुनिक यांत्रिक फिल्टर चा वापर करून पाणी भूगर्भात सोडतांना सुद्धा खूप काळजी घेणे आवश्यक आहे.
       ★यावर विस्तृत लेख जलक्रांती अभियान या पेज किंवा ग्रुप वर आहे,अवश्य भेट द्यावी.

जलक्रांती अभियान ,लिंक : -
***https://www.facebook.com/groups/542293752830502/

सुहास सोहोनी
जलक्रांती अभियान

Saturday, February 16, 2019

◆◆◆#काळजी #घ्या◆◆◆
◆★#शेतात वापरलेले #घातक ◆#रासायनिक द्रव्य असलेले पाणी,
◆*घरातील #वापरून बाहेर सोडलेले ◆पाणी,
◆*विविध #व्यवसाय #उद्योगांसाठी ◆वापरून बाहेर सोडलेले पाणी,
◆★#विहीर/#बोअरवेल मधे सरळ सोडू ◆नका.★★★★★★★
◆*यात #धोका असू शकतो ,
◆*त्यामुळे शेती,उद्योग व घरातील ◆वापरलेले पाणी #वेगळ्या शोषखड्ड्यात ◆साठवा.◆◆◆◆◆◆◆◆◆◆
★#सबमर्सिबल #पंप #बिघडण्याची अनेक कारणे असतात,ही भीती वाटत असल्यास त्यांनी केसिंग पाईप सच्छिद्र न करता शोषखड्डा जास्त खोल करावा.किंवा बोअरवेलच्या बाजूला #वेगळे #बोअर करून त्यात जाड रेती,कोळसा भरावा.
◆★फक्त पावसाचे वाहणारे पाणी,रेन वॉटर हार्वेस्टिंग च्या पाईप द्वारे छतावरील एकत्रित केलेले व वाहणारे पाणी विहीर/बोअरवेल च्या शोषखड्डया द्वारे भूगर्भात सोडावयास हरकत नाही.
◆★भूजल पातळी वाढवणे हे चांगले कार्य जरी असले तरीही आवश्यक ती काळजी घेणे अत्यन्त आवश्यक आहे.
हे अत्यन्त महत्वाचे आहे
#सुहास #सोहोनी
#जलक्रांती #अभियान
9405349354
**********************************************       **■जलक्रांती अभियान■ द्वारा _
  सुहास सोहोनी,अमरावती,444606,महाराष्ट्र , मोबाईल _9405349354 ********************************************* *प्रति,
सन्मा.प्रशासन,सभी सामाजिक संस्था एवं नागरिक
विषय : - *#भूगर्भ में #जलस्तर #बढ़ने #हेतु #वर्षा #जलसंग्रह #एकमात्र #योग्य #पर्याय #है*।     
आदरणीय मान्यवर,             
        ★यह सत्य है की कई सालो से हम सब पानी की कमी महसुस कर रहे है । हर साल उष्णता की तीव्रता बढ रही है।जंगलों का ऱ्हास, प्रदूषण में वृद्धी,पानी का अपव्यय ऐसी कई हरकतो से हम पर्यावरण को हानी पहुचा रहे है।#भूगर्भ #में #घटता #जलस्तर यह एक तीव्र चिंता का विषय है।पृथ्वी पर जबतक वर्षा हो रही है, हमे चाहिये की ज्यादासे ज्यादा बह जाने वाला वर्षा जल भूगर्भमे जाने दे,जीसके लिये "#बोरवेल" एक अत्यन्त उपयुक्त साधन बन सकता है। जीस बोर वेल द्वारा हमने सैकडो साल पूराना पानी खिंच लिया ऊस पानी को अब हमारी पिढीको #भूगर्भ में #पुनर्भरण करनां है।
         ★बोरवेल के पास एक ५'×५'×५' क्षेत्रफल का एक गड्डा बनाये बोरवेल के केसिंग पाईप को सच्छिद्र करे , गढ्ढे में इटोंके टुकडे, गिट्टी,रोडा, पत्थर भर दे। गढ्ढे के उपर ५'×५' की सिमेंट की जाली रख दे।                     
        ★मुझे विश्वास है की अगर हर गांव के सभी कुएं तथा बोरवेल पर यह प्रयोग किया जाये तो एक ,दो साल में जल संकट समाप्त हो जायेगा।   
       ★देशके हर गांव के सभी घरोंमे एक #शोषखड्डा बने।
      ★हर एक #कुआ ,#बोरवेल को भूजल स्तर वृद्धी हेतू उपयोग में लिया जाये।हमे चाहिये की हम कुछ समय और थोडा धन इस पवित्र कार्य के लिये खर्च करे,संकल्प करे।     
       ★जागतिक जलसंकट से लढने हेतू अब सकारात्मक कृती करना अति आवश्यक है।
       ★देश के हर,नागरिक, ग्रामसेवक,सरपंच,नगरपालिका,प्रशासनिक अधिकारी मनपा आयुक्त तथा सभी महापौर तथा नगरसेवक महोदय से मेरी प्रार्थना है की इस विषय पर गँभीरता से निर्णय ले,आगे बढे। 
■जलक्रांती अभियान■
 लिंक
https://www.facebook.com/groups/1028054113933083/?ref=share
     .★
******
#सुहास #सोहोनी,             
■#जलक्रांती #अभियान■
9405349354
🏵🙏 हा पर्यावरण रक्षण विषयक कार्यक्रम आहे.असा हा विचार कुठेही अस्तित्त्वात नाही,त्यामुळे #संमती #पत्रे स्वीकारणारी अशी मध्यवर्ती संस्था नाही त्याहीपेक्षा #मृत्यूनंतर ह्या विषयीचे निर्णय #जवळचे #नातेवाईकच घेत असतात म्हणून असे संमतीपत्र आपल्याच महत्वाच्या #फाईलमध्ये ठेवणे तसेच #नातेवाईकांशी #चर्चा करणे हेच योग्य असणार आहे.
★जास्तीत जास्त लोकांनी हा विचार मान्य करावा या साठी हा #जनजागृतीचा #कार्यक्रम राबविण्याची गरज आहे.हा वृक्ष व  पर्यायाने #पर्यावरण #रक्षणाचा विषय आहे.असा प्रयत्न यशस्वी व्हावा यासाठी आपला सर्वांचा #सहभाग हवा आहे.
★★★★★
#मोक्षकाष्ठ हे ऍग्रोबेस प्रॉडक्ट आहे,पराटी, सोयाबीन वेस्ट+गोमय+लाकडाचा भुसा +वाळलेल्या फांद्या क्रश करून यांचे ब्लॉक्स साच्यामध्ये तयार केले जातात .
★हे पर्यावरण पूरक असून हा एक शेतीपूरक उद्योग आहे,या सत्याचा तरुणांनी उद्योगाच्या दृष्टीने विचार करायला हवा.
★अंत्यसंस्कारा साठी मोक्षकाष्ठ चा वापर केल्याने झाडे तोडली जाणार नाहीत,प्रत्येक व्यक्ती मागे एक झाड असा विचार केला तर कोट्यावधी झाडे कापली जाणारच नाहीत.
★पर्यायाने झाडे वाचतील.
★अवश्य विचार करावा.

#सुहास #सोहोनी
#जलक्रांती #अभियान
9405349354
◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●
★🏵#जलक्रांती #अभियान🏵
द्वारा :- #सुहास #सोहोनी,फोन - 9405349354
★अंत्यसंस्कारा साठी #मोक्षकाष्ठ/#गॅस/#सौर/#विद्युत #दाहिनी यांचा वापर व्हावा ही संकल्पना★
◆(कृपया हे इच्छा पत्र पूर्ण भरून महत्वाच्या फाईल मध्ये #जपून ठेवावे)◆
         
◆#संमती (#इच्छा) #पत्र◆

●मी #स्वखुशीने असे जाहीर करतो/ करते की माझ्या #अंत्यसंस्कारासाठी लाकडाचा वापर न करता मोक्षकाष्ठ/गॅस/विद्युत दाहिनी याचा वापर व्हावा,ज्यामुळे #वृक्ष #वाचतील व #पर्यावरण #रक्षण होईल.या विषयी मी माझ्या नातेवाईकांना सूचना दिली आहे.     ***************************
*श्री/श्रीमती ------------------     
*वय -------------                       
*पत्ता ------------------------------------------------––--------------------------------------------------------------------*फोन--------------------           
*नातेवाईकांचे नाव व पत्ता------------------------------------------------------------------------------------------------
*फोन ----------------                   

*तारीख -------------------------
स्वाक्षरी -----------------------------
*साक्षीदार --------------------------------सही-------------

*******https://www.facebook.com/groups/542293752830502/

★जलक्रांती अभियान हा फेसबुक ग्रुप जॉईन करा★
*#भूजल #पातळी #वाढी #साठी एक #सकारात्मक प्रयत्न -
■शुभ कार्याला प्रत्येक दिवस मुहूर्ताचाच असतो■
       ★#भूजल पातळी वाढवल्या जाणे गरजेचे असून नैसर्गिकरित्या
*१)पावसाचे पाणी
*२) नदी नाल्यांचे वाहणारे पाणी हे अत्यन्त महत्वाचे स्रोत आहेत परंतु मानवी प्रयत्नाने सुद्धा फार प्रचंड प्रमाणात भूजल पातळी वाढवणे सहज शक्य आहे ,त्यापैकी
*अ) जमिनीवरील व छतावरील वाहून जाणारे पावसाचे पाणी व
*ब) प्रत्येक घरातून बाहेर पडणारे व नाल्यातून वाहून जाणारे आपणच वापरलेले पाणी,जसे कपडे धुणे,आंघोळीचे पाणी,जमीन पुसणे ,भांडी घासणे असे सगळे पाणी जे नाल्यातून वाहून जाते.
★असे सगळे  पाणी आपण जमिनीत प्रयत्नपूर्वक सोडू शकतो ,यासाठी छतावरील व घरातील वापरलेले पाणी पाईप द्वारे शोषखड्ड्यात सोडावे.शोषखड्डा ४'×४'×५' या क्षेत्रफळाचा असावा तळाशी २ ड्रिल २० फुटापेक्षा जास्त खोल करावे,खड्ड्यात कोळसा,चुनखडी,गिट्टी ,विटांचे तुकडे टाकावे.घरातील वापरलेले पाणी येथे प्रक्रिया होऊन शुद्ध होईल .हा शोषखड्डा आपल्याकडे बोअरवेल असल्यास बोअरवेलच्या  शोषखड्ड्यापासून ५ फूट दूर असावा. पावसाचे पाणी  या खड्ड्यात जाऊ नये यासाठी खड्डा झाकून ठेवावा.             
★बोरवेल च्या सभोवती ५'× ५' ×५'चा दुसरा खड्डा करावा .बोरवेल च्या केसिंग च्या पाईप ला जमिनीच्या पातळी पासून २' खोल सच्छिद्र करावे.या शोषखड्ड्यात सुद्धा कोळसा,चुनखडी,गोटे,गिट्टी,विटांचे तुकडे भरावे.
★परिसरातील पावसाचे पाणी व छतावरील पावसाचे पाणी पहिल्या शोषखड्ड्यातून गाळले जाऊन बोरवेलच्या खड्ड्यात पोहोचून तेथे पुन्हा गाळले जाऊन बोरवेल द्वारे सरळ बोअरवेलच्या तळाशी जाईल व #भूजल #पातळी अवश्य वाढेल.
★उड्डाण पूल व रस्त्यांवरील वाहून जाणारे व तुंबणारे पाणी शोषखड्डयाद्वारे जमिनीत ४० फूट खोल सोडावे.
★आधी पाणी साठवा व नंतर भरपूर झाडे लावा,प्रत्येक गावाजवळील तलावाजवळ लावलेली झाडे नक्की टिकतील.
★एक लाख #लोकवस्ती असलेल्या शहराचा विचार केला तर प्रति व्यक्ती द्वारे २० लिटर पाणी प्रतिदिन घराबाहेर टाकले जाते म्हणजेच दिवसाला २०लाख लिटर आणि वर्षाला ७३ कोटी लिटर पाणी बोअरवेल च्या माध्यमाने सरळ भूगर्भात पोहोचेल व भूजल पातळी वाढेल.हीच कृती विहिरींच्या बाबतीत करता येईल
★प्रत्येक ग्राम पंचायत,नगरपालिका,नगर परिषद महानगर पालिका यांच्या पुढाकाराने सकारात्मक कृती द्वारे गाव व शहराने हा विचार करण्याची वेळ आली आहे.प्रत्येक #कॉलनी,#सोसायटी आणि #घराने हा जल पुनर्भरणाचा खात्रीलायक प्रयोग करावा,
#आपला #हा #एक #छोटासा #उपक्रम #जागतिक #जलसंकट #दूर #करेल
         *** *■पुढील दहा वर्षात पाणी नसेल,पृथ्वीचं वाळवंट होणार-■
      *असे नकारात्मक विचार करून घाबरण्यापेक्षा आजच आपल्या सोसायटीत,कॉलनीत,शेतात वा घरी असलेल्या विहीर किंवा बोअरवेल सभोवती शोषखड्डा तयार करून छतावरील वाहून जाणारे,घरातील वापरलेले व पावसाचे वाहून जाणारे जास्तीत जास्त पाणी भूगर्भात जाऊ द्या आणि हर प्रयत्ने रेन वॉटर हार्वेस्टिंग च्या माध्यमातून जमिनीतील पाण्याची पातळी वाढवा.
*#जलसंकट #टळेल*,मात्र या कामाची सुरुवात स्वतःपासून करायची आहे.
    *मी स्वतः माझ्या घरी शोषखड्डयाद्वारे बोअरवेल रिफिल चे काम #यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे*
    *आपण सर्वांनी हा विषय आपला समजून सकारात्मक कृती करावी हीच नम्र विनंती.
     *प्रत्येकाचा हा एक छोटासा उपक्रम #जागतिक #जलसंकट दूर करेल, #जलक्रांती #घडवेल. ही कृती सुरू करण्याआधी अभ्यास करावा व #मान्य असल्यासच काळजी घेऊन पूर्ण करावे. 
*करा तर मग- #मनाची #तयारी.
◆◆◆#काळजी #घ्या◆◆◆
◆★#शेतात वापरलेले #घातक ◆#रासायनिक द्रव्य असलेले पाणी,
◆*घरातील #वापरून बाहेर सोडलेले ◆पाणी,
◆*विविध #व्यवसाय #उद्योगांसाठी ◆वापरून बाहेर सोडलेले पाणी,
◆★#विहीर/#बोअरवेल मधे सरळ सोडू ◆नका.★★★★★★★
◆*यात #धोका असू शकतो ,
◆*त्यामुळे शेती,उद्योग व घरातील ◆वापरलेले पाणी #वेगळ्या शोषखड्ड्यात ◆साठवा.◆◆◆◆◆◆◆◆◆◆
★सबमर्सिबल पंप बिघडण्याची अनेक कारणे असतात,ही भीती वाटत असल्यास त्यांनी केसिंग पाईप सच्छिद्र न करता शोषखड्डा जास्त खोल करावा.किंवा बोअरवेलच्या बाजूला वेगळे बोअर करून त्यात जाड रेती,कोळसा भरावा.
◆★फक्त पावसाचे वाहणारे पाणी,रेन वॉटर हार्वेस्टिंग च्या पाईप द्वारे छतावरील एकत्रित केलेले व वाहणारे पाणी विहीर/बोअरवेल च्या शोषखड्डया द्वारे भूगर्भात सोडावयास हरकत नाही.
◆★भूजल पातळी वाढवणे हे चांगले कार्य जरी असले तरीही आवश्यक ती काळजी घेणे अत्यन्त आवश्यक आहे.
हे अत्यन्त महत्वाचे आहे
★बँक,पतसंस्थांनी या कामासाठी कर्ज द्यावे.हे एक राष्ट्रीय व जागतिक महत्वाचे कार्य समजावे.या कामाला पावसाळ्याची वाट पाहण्याची गरज नाही.                ★★★★★★               
https://www.facebook.com/groups/542293752830502/   
*कृपया लिंक पर क्लिक करे                   
#सुहास #सोहोनी,       
*#जलक्रांती #अभियान*  मोबा:-9405349354,
  0721-2567463
★#वृक्ष #लागवडी साठी एक आगळा वेगळा उपक्रम ,म्हणजेच #झाडांची #भिशी .
★हा उपक्रम प्रत्येक गावात सुरू करता येईल,हा एक यशस्वी उपक्रम आहे.
★पैशांची भिशी कशी असते हे आपणा सगळ्यांनाच माहिती आहे ,त्याच पद्धतीने एकत्र येऊन ड्रॉ पद्धतीने झाडांची भिशी हा #पर्यावरण #पूरक उपक्रम सुरू झाला तर लोकसहभागाद्वारे वृक्ष लागवड होऊ शकेल.दर महिना ठराविक रकम ठरवून ड्रॉ काढले जातील त्या पैशातून झाडे विकत घेणे, ट्री गार्डस लावणे,त्यांची दुरुस्ती करणे,झाड जळाले तर त्या जागी दुसरे झाड लावणे,पाणी देणे किंवा देखभालीसाठी मजूर लावणे असे खर्च भागतील.
★आपला वाढदिवस,लग्नाचा वाढदिवस,प्रिय व्यक्तींचा स्मृतिदिन या निमित्याने सभासद आर्थिक मदत करू शकतील.
★भिशी च्या निमित्याने पर्यावरण प्रेमी #एकत्र येतील.
आपसात #मैत्री होईल,#सुनियोजित #कार्य सुरू राहील,योग्य ठिकाणी #जबाबदारीने झाडे लावली जातील,त्या झाडांची #निगा राखली जाईल त्यामुळे झाडे टिकतील,झाडांची चांगली वाढ होईल.
★भारतीय जमीन व #हवामानानुसार टिकणारी झाडे,जसे,वड,पिंपळ,सिसम,बहावा,कडुनिंब,चिंच,कवठ,आंबा,आवळा अशोक ,देवदार, कदंब असे वृक्ष लावले जावेत.वृक्ष लागवडीचा #उद्देश सफल होईल.
★सभासदांकडून झाडांचे रक्षण,ट्रीगार्ड ची दुरुस्ती केली जावी,महिन्यातून दोनदा झाडांचे निरीक्षण केले जावे.,
अनेक शुभेच्छा,
#सुहास #सोहोनी,
#जलक्रांती #अभियान,
मोबा:-9405349354

*******https://www.facebook.com/groups/542293752830502/
★जलक्रांती अभियान हा फेसबुक ग्रुप जॉईन करा★

#सुहास #सोहोनी
#जलक्रांती #अभियान
9405349354
💥#संकल्पना #स्मृतीवनाची💥         
     ★आपल्या प्रिय पूर्वजांच्या स्मृती प्रित्यर्थ प्रत्येकाने एक वृक्ष अवश्य लावावा.असे वृक्ष गावानजीक असलेल्या तलावा भोवती लावायला हवेत.पूर्वजांच्या स्मृती जपणारी ही वनराई म्हणजेच #स्मृतीवन ,हे एक शांत असं निसर्गरम्य स्थळ असणार आहे.तलावाभोवती हे वन असल्यानं झाडांना नित्य भरपूर पाणी मिळेल.पाणी,फळं आणि छान सावली असल्यानं इथे पक्षी सुरक्षित राहणार आहेत.
     ★प्रत्येक गावाने असा स्मृतीवनाचा उपक्रम राबविला तर गावाजवळ एक तलाव आणि हिरवेगार स्मृतीवन असेल ज्यामुळे  एकूण पर्यावरणाचा समतोल साधला जाईल.                           
★या रम्य परिसरात मुलांसाठी खेळणी,सर्वांसाठी व्यायामाची उपकरणं पायी चालण्यासाठी वेगळा ट्रॅक,वैशिष्टपूर्ण प्रदर्शनी अशा अनेक सोयी सुविधा तयार केल्या जाऊ शकतात.   
   ★आपले पूर्वज आणि लोकोत्तर महापुरुषांच्या स्मृती जपण्यासाठी #धनाची कधीही कमतरता भासणार नाही हा विश्वास आहे.
  ★#गावतलाव + #स्मृतीवन = #पर्यावरण #रक्षण व #संवर्धन 
   *प्रत्येक गावाने स्मृतीवना चा सकारात्मक उपक्रम राबवायलाच हवा.           
#सुहास #सोहोनी, 
#जलक्रांती #अभियान,
अमरावती.                 
मोबा: ९४०५३४९३५४
★#एक #लढा - #जलसंकटाशी★
●जलक्रांती अभियान चे यशस्वी उपक्रम●
◆#भूजल पातळीत भरपूर वाढ,
*विहिरी व बोअरवेल पुनर्भरण, प्रत्येक इमारतीला रेनवॉटर हार्वेस्टिंग अनिवार्य करावे,रस्ते,पटांगणे येथील वाहून जाणारे पाणी जमिनीत खोल जमा करणे.
◆#झाडे #तोडण्यावर निर्बंध ,
*अंत्यसंस्कारासाठी #मोक्षकाष्ठ चा वापर व्हावा. कोट्यवधी झाडे वाचतील,कोळश्याऐवजी मोक्षकाष्ठ(white coal)चा वापर करावा.
◆मोठ्या प्रमाणात #नवीन #वृक्ष #लागवड,
*"#झाडांची #भिशी" हा उपक्रम देशभर सुरू व्हावा.
 झाडांची निगा,रक्षण,संवर्धन सहजच होईल.
◆#गाव #तिथे #तलाव ,
  *#गावतलाव + #स्मृतीवन  = #पर्यावरण #रक्षण व #संवर्धन*
या निसर्ग सूत्रांचे पालन करावे. सगळे प्राणिमात्र सुखी होतील.
■अशा यशस्वी #उपक्रमांनी #जलसंकट टळेल .■
★माझ्या घरी बोअरवेल रिफिल चा प्रयोग १००% यशस्वी झालेला आहे.
◆आपले सहकार्य मिळेल का ?◆
****************************************
■#जलक्रांती अभियान च्या विविध उपक्रमात प्रत्येक निसर्गप्रेमींचे #सहकार्य हवे आहे.■
             ★#पर्यावरण ,#जलसंकट आणि #भूजल #पातळी #वाढविण्यासाठी सामान्य जनांना काय करता येईल"★
या विषयावर  #माहिती व #चर्चासत्राचे आयोजन करण्यात यावे.
■विविध *शाळा, *कॉलेज, *सामाजिक संस्था, *क्रीडा मंडळे, *सांस्कृतिक केंद्रे, *महिला मंडळे, *धार्मिक संस्था, *वाचनालये, *कोचिंग क्लासेस येथे #जनजागृती हेतू असे #चर्चासत्र/#वक्तृत्व #स्पर्धा/ *#पथनाट्य,/ प्रबोधनपर #मार्गदर्शन आयोजित करावे ,हाच ★जलक्रांती अभियान★ चा उद्देश आहे.
#संपर्क : -
             ■ #जलक्रांती #अभियान ■ 
       #Link :
https://www.facebook.com/%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8-1805754619463612/?ti=as

#सुहास #सोहोनी
#जलक्रांती #अभियान
मोबा:- 9405349354
💥#शून्य #कचरा(#झिरो #वेस्ट ) म्हणजे काय ?💥                       
★कोणतीही वस्तू ,पदार्थ या प्रत्येकातून काहीं ना काही कचरा अवश्य शिल्लक राहतो,त्याला काहीच इलाज नाही, पण हळू हळू असा कचरा एकत्रित झाला की तो अस्तव्यस्तपणे पसरत असतो,नंतर मात्र त्या #द्रवरूप,#वायुरूप किंवा #घनरूप कचऱ्या पासून निसर्गाला हानी पोहोचते.बराचसा कचरा हा #मानवनिर्मित असतो आणि तो #आपल्याच #घरापासून सुरु होतो,रोज आपणच तो बाहेर फेकत असतो.               
★कचरा डेपोत पोहोचलेल्या  कचऱ्यातील अर्धा कचरा हा आपापल्या घरातून ,दुकानातून वा हॉटेलातून बाहेर आलेला असतो.सोप्या भाषेत सांगायचे तर हा कचरा बाहेर येऊ न देणे म्हणजेच शून्य कचरा संकल्पना.                             
★हि #संकल्पना साकार करायची असेल तर एक मोठी कुंडी/छोटा ड्रम/मोठी प्लस्टिकची बादली घरच्या बगिच्यात आणून ठेवावी,पाण्याचा नीचरा व्हावा म्हणून 3-४ छिद्रे पाडावी.खालच्या भागात नारळाच्या शेंड्या पसराव्या त्यावर रेतीचा थर टाकावा व थोडी माती टाकवी.           
★आता दररोज घर झाडल्यानंतरची धूळ, माती,भाजीची डेखं,पाला,खराब भाग,फळांची सालं, टरफल ,राहिलेलं शीळ अन्न,अशा सगळ्या विघटन होणारे पदार्थांना कुंडीत/ड्रमात रोज टाकायचं वर थोडी काळी माती टाकुन थोडे पाणी टाकावे,त्या मिश्रणात गांडूळ टाकावे.#कुंडीवर #झाकण #अवश्य #ठेवावे .लाखो घरांमधून हाच कचरा बाहेर टाकला जातो ते बंद होईल.प्लास्टिकचा कमीतकमी वापर करूनही जे प्लास्टिक घरात साठेल ते एकत्रित ठेऊन रिसायकलिंग साठी सेंटरला पाठवावे.कचाऱ्याचे खत तयार होईल ते घरातल्या बगिच्यात वापरावे.पूजेचे निर्माल्य प्लास्टिक मध्ये भरून नाल्यांमध्ये टाकू नका.
★श्री.कौस्तुभ ताम्हणकर यांनी शून्य कचरा ही संकल्पना खूप चांगल्या प्रकारे मंडळी आहे,त्यांनी तयार केलेले #अविरत #पात्र घरातील कचऱ्याच्या खतासाठी एक उत्कृष्ठ प्रयोग आहे.सोबतचा व्हिडीओ अवश्य पहावा.
★याप्रकाराने घर,प्रतिष्ठान,#हॉटेल येथील कचरा रस्त्यावर येऊच नये म्हणजेच #शून्य #कचरा.ही संकल्पना जर आपण अमलात आणली तर व्यवस्थापना वरील #ताण नक्कीच कमी होईल व #पर्यावरणाला हातभार लागेल 
 *#सुहास #सोहोनी                     
#जलक्रांती #अभियान   
अमरावती -६,
मोबा : - 9405349354
★#घरेलू #फिल्टर #प्लांट-
*१) घरसे बाहर निकलनेवाला पानी ( किचन बेसिन,बाथरूम (नहाने ,कपडे धोना,)का पानी,
पोछा लगाने के बाद फेके जानेवाला पानी एक ट्रे मे छोडे,ट्रे के उपर जाली फिट करे, ट्रे के अंदर कोयला ,इटोंके टुकडे, भर दे।
*२) ट्रे से बाहर निकला हुआ कचरामुक्त पानी एक शोषगड्डे (सोकपिट )मे छोडे।सोकपीट मे छाननी हुआ पानी जमीनमे कुछ फिट जा सकेगा ,नजदिक के कुए मे जल स्तर बढेगा।
*३) पास मे अगर #बोअरवेल है तो बोअरवेल के चारो तरफ 5 × 5 × 5 का गड्डा किजीए ,बोअरवेल का केसिंग पाईप सच्छिद्र करे,पाईप को जाली फिट करे,गड्डा इटोंके टुकडे, गिट्टी, गोल पत्त्थर से भर दे।
४) इस तरह फिल्टर करके पानी बोअरवेल मे छोडे जा सकता है।
★#बोरवेल मे पानी #रिचार्ज करने पूर्व अभ्यास करे चर्चा किजीए,किसीं सिव्हिल इंजि.की सलाह अवश्य ले।
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
■हिंदी तथा अन्ग्रेजी भाषिक #पर्यावरण *प्रेमी मित्रो से संपर्क हेतू #जलक्रांती #अभियान (हिंदी अन्ग्रेजी) समूह उपलब्ध है*।इस *लिंक द्वारा सबका *स्वागत*है।* *पानी तथा #पर्यावरण विषयक अपके विचार और कार्य आप प्रसारित करे.*
★★link : -
★  https://www.facebook.com/groups/1028054113933083/?ref=share

#सुहास #सोहोनी
#जलक्रांती #अभियान
9405349354
प्रति,
सन्मा.मंत्री महोदय/संबंधीत अधिकारी
विषय :- *#भूजल #पातळी #समस्या*
माननीय महोदय,
  *भविष्यातील संभाव्य जलसंकटाचा विचार करता जिल्ह्यातील प्रत्येक घर ,सोसायटी,कॉलनी येथे रेन वॉटर हार्वेस्टिंग ची व्यवस्था करणे हे योग्य असणार आहे.घराघरातील वापरलेले पाणी फिल्टर प्रक्रिया करून सोकपिट/शोषखड्ड्या द्वारे जमिनीत खोलवर साठवणे अत्यन्त आवश्यक आहे.सगळ्या #विहिरी व #बोअरवेल शोषखड्डया द्वारे रिफिल केली तर भूजल पातळी वाढते हे #सिद्ध झाले आहे.
    *आपण या बाबतीत नागरिकांना सूचना दिल्या तर लोक आपले विचार मान्य करून कृती करतील ही खात्री आहे,
     *पाणी संदर्भातील या महत्वाच्या कार्यात आम्ही आपणा सोबत आहोत.                              .
...............🏵🙏please invite your facebook/WhatsApp friends to visit my facebook page   
   जलक्रांती अभियान . ★             
       #Link : -
https://www.facebook.com/%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8-1805754619463612/?ti=as
धन्यवाद.
आपला
*#सुहास #सोहोनी ,(ज्येष्ठ नागरिक)
*#जलक्रांती #अभोयन,अमरावती
मोबा : - 9405349354
प्रति,
सन्मा.मंत्री महोदय/संबंधीत अधिकारी
विषय :- *#भूजल #पातळी #समस्या*
माननीय महोदय,
  *भविष्यातील संभाव्य जलसंकटाचा विचार करता जिल्ह्यातील प्रत्येक घर ,सोसायटी,कॉलनी येथे रेन वॉटर हार्वेस्टिंग ची व्यवस्था करणे हे योग्य असणार आहे.घराघरातील वापरलेले पाणी फिल्टर प्रक्रिया करून सोकपिट/शोषखड्ड्या द्वारे जमिनीत खोलवर साठवणे अत्यन्त आवश्यक आहे.सगळ्या #विहिरी व #बोअरवेल शोषखड्डया द्वारे रिफिल केली तर भूजल पातळी वाढते हे #सिद्ध झाले आहे.
    *आपण या बाबतीत नागरिकांना सूचना दिल्या तर लोक आपले विचार मान्य करून कृती करतील ही खात्री आहे,
     *पाणी संदर्भातील या महत्वाच्या कार्यात आम्ही आपणा सोबत आहोत.                              .
...............🏵🙏please invite your facebook/WhatsApp friends to visit my facebook page   
   जलक्रांती अभियान . ★             
       #Link : -
https://www.facebook.com/%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8-1805754619463612/?ti=as
धन्यवाद.
आपला
*#सुहास #सोहोनी ,(ज्येष्ठ नागरिक)
*#जलक्रांती #अभोयन,अमरावती
मोबा : - 9405349354
◆कसा संपेल आतंक वाद ?◆           
★भरकटलेल्या विचार प्रवाहाने प्रेरित होऊन केलेले भ्याड आतंकवादी हल्ले म्हणजे अघोषित युद्धच आहे,
*युद्धाचे उत्तर युद्धच*
*काश्मीर च्या मुद्यावरून सतत घातपाती कृत्य घडवून आणणाऱ्या दहशतवादी संघटनांचे सूत्रधार हे पाकिस्तान च्या आश्रयाला आहेत,तेथील वृत्त वाहिनीद्वारे भारताविरुद्ध गरळ ओकली जाते,लादेन पाकिस्तानातच लपला होता हेही सत्य आहे.आतंक वादाची ही समस्या मुळासकट उखडायची असल्यास हे दहशतवाद जोपासणारे सूत्रधार संपवणे ,त्यांना मदत करणारे  परराष्ट्रातील तसेच भारतातील त्यांचे मित्र,सहयोगी यांना ताब्यात घ्यायला हवे.कलम ३७० व 35अ ही कलमे रद्द करण्यात यावी.पाकिस्तानचे सगळे संबंध तोडायला हवेत आतंक वाद जोपासणाऱ्या,खतपाणी घालणाऱ्या देशाला कायमची जरब बसेल अशी शिक्षा द्यायला हवी पण त्याच बरोबर देशांतर्गत देश विरोधी कारवाया करणारे,अशा लोकांना समर्थन देणाऱ्यांवर प्रखर कारवाई व्हावी. कठोर कारवाई करणे हे आतंक वाद संपवण्यासाठी आवश्यक आहे.
Pl. Visit my page-
 Facebook.com/mazyasamvedana
सुहास सोहोनी, 
*माझ्या संवेदना*           
 सोहोनी कॉम्प्लेक्स,
विवेकानंद कॉलनी,
अमरावती -444606, मोबा :-9405349354
🏵👍 *पेड लगानेका एक अनोखा तरीका  :-
 पेड ,पौधोंकी भिशी.*
★ग्रुप बनाकर हर महिने पैसे एकठ्ठा करके ड्रॉ पद्धतीसे जो भिशी हम चलाते है वह तरीका सबको ग्यात है,उसी तरह एक समूह बनाके हर माह कुछ पैसे एकठ्ठे करके ड्रॉ पद्धतीसे हम पेड लगा सकते है।भिशी और ड्रॉ एक बहाना है,मूल उद्देश समूह बनाके मैत्री भाव बढाना, *सामूहिक पद्धतीसे* पेड लगाके उनका रक्षण तथा संवर्धन करना यह है।जमा पैसेसे पेड खरिदना, ट्री गार्डस लगाना,पानी देना,किसीं मजूर को रोजगार देना इस तरह का खर्च आवश्यक है।
★अपना जन्मदिन,शादी की सालगीराह प्रिय व्यक्ती का स्मृतिदिन ऐसें उपलक्षमे सभासद ऐच्छिक आर्थिक सहायता कर सकते है।
★भिशी के बहाने *पर्यावरण प्रेमी* एकसाथ मिल सकते है,मैत्रीपूर्ण वातावरण मे सही दिशा मे संघटित रुपसे अच्छा कार्य होगा।भिशी के नियोजन पद्धतीसे,अनुशासनसे पेड पौधोंकी देखभाल की जायेगी।★भारतीय वातावरण मे अनुकूल ऐसें वृक्ष लगाये जाये जैसे,वड,पीपल,सिसम,बहावा कडुनिंब, चिंच,कविथ, आम,आमला,कदंब ऐसें पेड लगाये,यही जंगल निर्माण की प्रक्रिया है।
★हर एक गाव शहर मे इस तरह भिशी के ग्रुप्स बनाना आवश्यक है,लोकसहभाग मिलनेेसे यः उपक्रम यशस्वी होगा।एकसाथ आईये सोचिये पानी बचाना,पेड लगाना और उनका रक्षण करना तथा प्रदूषण को रोकना वर्तमान की जरूरत है। 
आपका मित्र,
 *सुहास सोहोनी,*
*जलक्रांती अभियान*
9405349354
●आपला #वाढदिवस,#लग्नाचा वाढदिवस,प्रिय व्यक्तींचा/महापुरुषांच्या #स्मृतिदिना च्या निमित्याने -
★ #भूजल #पुनर्भरण करण्याचा #संकल्प करू या"●
★★★
★देशातील प्रत्येक गावाने व प्रत्येक घराने एक वर्ष 
#WATER #YEAR साजरा करून अग्रक्रमाने घराघरांतील वापरलेले पाणी #शोष #खड्डा/#सोकपिट तयार करून त्यात सोडावे ज्यामुळे आजूबाजूच्या विहिरी व हातपंपांना भरपूर पाणी मिळेल ,याच प्रकारे #बोअरवेल #रिचार्ज करून भूजल पातळी वाढवता येते हे #सिद्ध झालेले आहे.
💥👇
● *आपल्या गांवात/शहरात #पाणी #टंचाई असो किंवा नसो ,एव्हढे मात्र अवश्य करा*.●
★ *आपल्या घरी,सोसायटीत,कॉलनीत वा #शेतात बोअरवेल किंवा विहिर आहे का*?
★किंवा आपण *नवीन बोअरवेल तयार करणार आहात का* ?
 *तर मग *भूजलस्तर वाढवण्यासाठी*
सगळ्या *बोअरवेल व विहीरीचे शोषखड्ड्याद्वारे पुनर्भरण करा*
जलसंकट टळेल
★ *भूजल पातळी कमी झालेल्या बंद पडलेल्या बोरवेल साठी हा प्रयोग अत्यंत गरजेचाआहे*.★
* खोल जमिनीत साठवले तर विहीर,बोरवेल ला भरपूर पाणी उपलब्ध असेल आणि  उन्हाळ्यात टँकर ची गरजच पडणार नाही*🙏💥🏵         
***                     
          ★#पर्यावरण ,#जलसंकट आणि #भूजल #पातळी #वाढविण्यासाठी सामान्य जनांना काय करता येईल"★
या विषयावर  #माहिती व #चर्चासत्राचे आयोजन  करण्यात यावे.
■विविध *शाळा, *कॉलेज, *सामाजिक संस्था, *क्रीडा मंडळे, *सांस्कृतिक केंद्रे, *महिला मंडळे, *धार्मिक संस्था, *वाचनालये, *कोचिंग क्लासेस येथे #जनजागृती हेतू असे #चर्चासत्र/#वक्तृत्व #स्पर्धा/ *#पथनाट्य,/ प्रबोधनपर #मार्गदर्शन आयोजित करावे ,हाच ★जलक्रांती अभियान★ चा उद्देश आहे.

🏵🙏please invite your facebook/WhatsApp friends to visit my facebook page       
         #Link  : - जलक्रांती अभियान . ★             
        #सुहास #सोहोनी : - 9405349354
https://www.facebook.com/%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8-1805754619463612/?ti=as
★★★★
★या कार्यासाठी पावसाळ्याची वाट पाहण्याची गरज नाही.
शुभेच्छा
#सुहास #सोहोनी
 #जलक्रांती #अभियान,अमरावती ,
मोबा : - ९४०५३४९३५४