सुहास सोहोनी
वीकास वार्ता पुरस्कार -१९९० महा शासन,
राष्टीय एकात्मता फेलोशीप - २००५ अखील महा पत्रकार व पत्रलेखक संघ,
सहसचीव डाय्बेटीक असो. इंडीया, अमरावती ,
सदस्य : महारषट्र वृत्तपत्र लेखक असोसिएशन,
please visit at : www.suhassohoni.blogspot.com
_________________________________________
शब्द साहित्य संमेलन म्हणजे वृत्तपत्र लेखक, कवींचा वार्षिक स्नेहमेळावा
अवघ्या तीन वर्षांपूर्वी सुरु झालेली महराष्ट्र वृत्तपत्र लेखक असोसीएशन हि उदयोन्मुख संस्था आपले तिसरे राज्यस्तरीय शब्द साहित्य संमेलन दिनांक ०५ ते ०७ एप्रिल २०१२ ला नागपूर येथे साजरे करीत आहे. हि गोष्ट नक्कीच कौतुकास्पद आहे आणि यातच या संस्थेच्या यशाची मेख आहे. हि राज्यस्तरीय चळवळ विदर्भातून सुरु झाली हि जमेची बाजू असून, विदर्भ वासियांसाठी आनंदाची व गौरवाची बाब आहे. गेल्या तीन महिन्यांपासून सुरु असलेली संमेलनाची तयारी त्यातील बारीक सारीक तपशील, नोंदी, निमंत्रणे, माण्यावार्ण्च्या भेटी गाठी, संमेलनाची सुयोग्य जागा, मंडप, जेवणाची व्यवस्था, अश्या अनेक महत्वाच्या बाबींसाठी सुरु असलेली संयोजकांची लगबग, त्यांचे व्यवस्थापन कौशल्याची जाणीव करून देते. वृत्तपत्रे, ई-मेल, फेसबुक, ब्लॉग्स, आणि मोबाईल मेसेज, द्वारे सुद्धा संमेलनाची संपूर्ण माहिती महाराष्ट्रातल्या लाखो वाचकांपर्यंत नेमकी पोहोचली आहे.
तिसर्या शब्द साहित्य संमेलनात नावाजलेल्या साहित्यिकांची भाषणे, विचार, मनोगत, मार्गदर्शना सोबत काव्य मैफल, गझल मैफल, परिसंवाद, "क्षण वेचातांना" या लेख संग्रहाचे विमोचन, काव्य संग्रहाचे प्रकाशन, असे अनेक भरगच्च कार्यक्रम, असणार आहेत. खरेतर हे साहित्य संमेलन म्हणजे जुन्या, नव्या लेखक, कवी मंडळींचे, वार्ताहर, संपादक, संपूर्ण वृत्तपत्र परिवार या सर्वांसाठी हा एक स्नेहमेळावा, असणार आहे. आवडत्या लेखकांना केवळ नावाने फक्त ओळखणारे असे असंख्य वाचक लेखक एकमेकांना प्रत्यक्ष या सोहळ्यात भेटणार आहेत. प्रत्येकाचा आपापला मित्र परिवार वृद्धिंगत होणार आहे. हे या संमेलनाचे फलित आहे. प्रत्येकाचा हा लाभ कोणत्याही परिमाणात मोजता येणार नाही यासाठी महाराष्ट्र वृत्तपत्र लेखक असोसीएशन व शब्द साहित्य संमेलन धन्यवादास पात्र आहे. वाचक लेखकांच्या या सोहळ्यास मनःपूर्वक शुभेच्छा

विवेकानंद कॉलोनी, अमरावती ४४४६०६.
फोन : ०७२१-२५६७४६३, ९४०५३४९३५४