Tuesday, April 9, 2019

#यशप्राप्ती #साठी #योग्य #वेळी #योग्य #कार्य #व्हावे
★पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी कार्य करणाऱ्या #निसर्ग #रक्षकांना एक #नम्र #विनंती .
अ ) पावसाळ्यापूर्वी म्हणजे जून महिन्या पर्यंत जलसंवर्धना साठी विविध कामे करावी ,जसे शोषखड्डयाद्वारे पाणी जमिनीत खोल साठवणे,विहीर,बोरवेल रिचार्ज करणे,नदी नाले खोलीकरण करणे , गावतलावांचे निर्माण वा तलावातील गाळ काढणे,बंधारे तयार करणे,पशुपक्षांसाठी जंगलात पाणवठे निर्माण करणे इ .इ.
ब ) पावसाळ्यात शक्य तितके जास्तीत जास्त प्रमाणात वृक्षारोपण करावे.प्रत्येक पाणवठा,गावतलावाभोवती,मैदानांच्या कडेने स्मृतीवनाची संकल्पना राबवावी.भारतीय हवामानाशी अनुकूल असे मोठ्या वृक्षांची रोपे,बिया लावाव्या.अनेक ठिकाणी जंगलांची निर्मिती व्हावी,पशुपक्षांना त्यांच्या हक्काचं घर मिळेल.
★सुनियोजित कार्यपद्धती चा स्वीकार केल्यास हमखास यश मिळते.आपले छोटे छोटे सकारात्मक योजनाबद्ध प्रयत्न सुद्धा आपणास यश आणि समाधान मिळून देतात.
★ या सोबतच पर्यावरणाच्या रक्षणासाठी कचरा व्यवस्थापन,प्रदूषणाला आळा घालणे, स्वच्छता अभियान , झाडांची भिशी संकल्पना,अंत्यसंस्काराच्या वेळी लाकूड न वापरता मोक्षकाष्ठ चा वापर करणे,प्लास्टिक नियंत्रण ,संकलन व रिसायकल करणे अशा महत्वपूर्ण विषयांवर कार्य करता येईल.
#रिझल्ट #ओरिएंटेड कार्या साठी अनेक शुभेछा

जलक्रांती अभियान ,लिंक : -
*******https://www.facebook.com/groups/542293752830502/
#सुहास #सोहोनी
#जलक्रांती #अभियान
9405349354
#एक #यशस्वी #लढा - #जलसंकटाशी
★आपण सगळ्यांनी निसर्गाने साठविलेले जमिनीतील शुद्ध पाणी वर्षानुवर्षे कुणाचीही परवानगी न घेता फुकटात उप
हून पाणी पाईपद्वारे एका 5 × 5 × 5 च्या शोषखड्ड्यात असलेल्या सोकप
#एक #यशस्वी #लढा - #जलसंकटाशी
★आपण सगळ्यांनी निसर्गाने साठविलेले जमिनीतील शुद्ध पाणी वर्षानुवर्षे कुणाचीही परवानगी न घेता फुकटात उपसा करून काढून घेतले आता मात्र त्या पाण्याची परतफेड करण्याची वेळ आली आहे.
★वापरलेले पाणी गटारात न जाऊ देत ते एक जाळी बसविलेल्या चेंबर मध्ये घ्या पाण्यातील गाळ,दृश्य कचरा जाळीवर राहून पाणी पाईपद्वारे एका 5 × 5 × 5 च्या शोषखड्ड्यात असलेल्या सोकपिट मध्ये सोडा .
★शोषखड्ड्याच्या तळाशी ड्रिल करून एक ४० फूट लांब ,दोन्ही टोकाला दोन फूट सच्छिद्र असलेला प्लास्टिकचा ६" व्यासाचा पाईप फिट करा.पाईप वर सच्छिद्र जाळी पक्की बसवा.
★शोषखड्ड्यात एक सोकपिट बसवा वरील बाजूने पाणी सोकपिट मध्ये जमा होऊन गाळ तळाशी बसेल व गाळवीरहीत पाणी सोकपिट च्या वरील भागातील छिद्रातून शोषकडद्यात झिरपेल, शोषखड्ड्यात कोळसा गिट्टी ,चुनखडीचे गोल गोटे भरा .
★खड्ड्यातील पाणी प्लास्टिक पाईप मधून खोल जमिनीत पोहोचून चारी दिशेने झिरपेल व जवळच असलेल्या विहीर ,बोअरवेल ला लागेल.
★याच पद्धतीने मैदानातील वाहून जाणारे पाणी जमिनीत साठवता येते.हा एक यशस्वी प्रयोग आहे.
★भूगर्भातून वर्षानुवर्षे आपण उपसलेल्या पाण्याची परतफेड करतांना थोडा खर्च करण्याची गरज आहे.
★या कामासाठी पावसाळ्या ची वाट पहाण्याची गरज नाही .
★विचार व्हावा
जलक्रांती अभियान ,लिंक : -
*******https://www.facebook.com/groups/542293752830502/
#सुहास #सोहोनी
#जलक्रांती #अभियान
9405349354

Friday, April 5, 2019

दुष्काळाला no entry....

★#बोअरवेल व #विहिरींद्वारे भूजल वृद्धी हा मी स्वतः केलेला एक यशस्वी उपक्रम असून देशभर हे कार्य होणे गरजेचे आहे,अनेक ठिकाणी हा प्रयोग केल्या जात आहे .पाणी न लागल्यामुळे बंद पडलेल्या बोअरवेल साठी सुद्धा हा प्रयोग अवश्य करावा.संपूर्ण माहितीसाठी fb पेज ला भेट द्या किंवा मला फोन करावा.
#सुहास #सोहोनी
जलक्रांती अभियान,
मोबा:-9405349354
★★★★★★★★★★★★★★★★★★★★◆#दूर #हटवा #जलसंकटाला◆
●#दुष्काळाला -- #नो #एन्ट्री●
★हा फोटो माझ्या घरी असलेल्या #बोरवेल चा आहे.घरातील वापरलेले व घरातून बाहेर सोडले गेलेले पाणीआधी "मॅजिक पिट" मध्ये जमा केले जाते,नंतर नैसर्गिक पणे फिल्टर होऊन बोअरवेल मधून खोल जमिनीत साठवले जाते.
★छतावरील वाहून जाणारे व सगळे पावसाचे पाणी #फिल्टर करून शोषखड्ड्या तुन या बोअरवेल द्वारे सरळ खोल जमिनीत जाते,त्यामुळे बोरवेलचे कधीही पाणी कमी होत नाही.हा एक १००% #यशस्वी प्रयोग आहे .
★माझ्या घरातील व घराच्या आवारातील पाणी नाली /गटारात जात नाही.सरळ #जमिनीत साठवले जाते.
★याच पद्धतीने प्रत्येक हँडपम्प,हापशी तसेच विहिरींचे सुद्धा #जल #पुनर्भरण करता येते.

💥👇
● आपल्या गांवात/शहरात #पाणी #टंचाई असो किंवा नसो ,एव्हढे मात्र अवश्य करा.●
★ आपल्या घरी,सोसायटीत,कॉलनीत वा #शेतात बोअरवेल किंवा विहिर आहे का?
★किंवा आपण नवीन बोअरवेल तयार करणार आहात का ?
 तर मग *भूजलस्तर वाढवण्यासाठी
सगळ्या बोअरवेल व विहीरीचे शोषखड्ड्याद्वारे पुनर्भरण करा
जलसंकट टळेल
★ भूजल पातळी कमी झालेल्या बोरवेल साठी हा प्रयोग अत्यंत गरजेचाआहे.★

**🏵🙏please invite your facebook/WhatsApp friends to visit my facebook page        जलक्रांती अभियान . ★             
       Link : -
https://www.facebook.com/%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8-1805754619463612/?ti=a

अमरावती शहरात व महाराष्ट्रात अनेक गावात या प्रयोगाचे अनुकरण केले जात आहे.   -
#विचार #करा-
★आपल्याला जलसंकट दूर करायचे आहे.
 *#सुहास #सोहोनी,
#जलक्रांती #अभियान*
#जलक्रांती #चौक
विवेकानंद कॉलनी,अमरावती,     
9405349354
https://www.facebook.com/groups/542293752830502/

एक यशस्वी लढा पाण्यासाठी

■ एक यशस्वी लढा - पाण्यासाठी■
           ★एप्रिल ते जून दाहक ऊन असणार ,
नाले ,नद्या आत्ताच कोरड्या पडल्या आहेत मानवा
सोबत पशुपक्षांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. विहिरी,हँडपम्प कोरडे पडत चालले आहेत पाणी कसे मिळवावे,काय प्रयत्न करावा हीच चिंता जिकडे तिकडे जाणवते,तरीही पाणी हवे म्हणून अनेक ठिकाणी नवीन बोअरवेल खणल्या जात आहेत पर्यायाने जमिनीतील उरलेसुरले पाणी सुद्धा उपसले जाणार आहे हेही सत्य आहे .
           ★या परिस्थितीत  सुद्धा कुठूनतरी पाणी मिळवून,वापरून ते गटारात सोडले जाणार आहे.चित्र अगदी स्पष्ट आहे.पिण्यायोग्य पाणी वापरल्यानंतर गटारात सोडले की ते पाणी वाया जाणार,कुणाच्याही कामाचे राहणार नाही हे सत्य समजून घेण्याची गरज आहे.
            ★ कृपया सकारात्मक विचार करा वापरलेले पाणी नाल्यात, गटारात फेकू नका त्याऐवजी हे पाणी फिल्टर करून शोषखड्ड्याच्या माध्यमातून खोल जमिनीत साठवा,रिसायकल करा,असे केले तर दररोज करोडो लिटर पाणी जमिनीत साठेल ,आजूबाजूच्या विहीर बोअरवेल ला पाण्याची पातळी वाढेल ,जलसमस्या राहणार नाही .अवश्य विचार करा .

जलक्रांती अभियान ,लिंक : -
***https://www.facebook.com/groups/542293752830502/

सुहास सोहोनी
जलक्रांती अभियान
मोबा : - 9405349354
■ बोअरवेल बाबत काही अत्यन्त महत्वाचे ■ ★ बोअरवेल रिचार्ज करण्या पूर्वी हे अवश्य समजून घ्या व गैरसमज दूर करा.
          ★ जमिनीच्या आत जे घटक उदा.कोळसा,विविध धातू,पेट्रोलियम पदार्थ,डांबर,रॉकेल,रंगीत खडक,काळी लाल पिवळी माती/खडक रसायने जास्त असतील त्याप्रमाणे काही ठिकाणी बोरवेल च्या पाण्याला आपल्याला न आवडणारा असा रंग,चव किंवा वास असतो पण यासाठी आपण काहीही करू शकत नाही मात्र बेजबाबदार पणे व आपल्या दुर्लक्ष करण्यामुळे जमिनीवरील घाण, *दूषित पाणी ,रसायने ,विषारी द्रव्ये,कारखान्यातून बाहेर पडणारे घाण पाणी (वेस्ट) शेतात केलेली विषारी फवारणी मिश्रित पाणी ,हॉस्पिटल मधून बाहेर पडणारे सांडपाणी ,बोरवेल मधून जमिनीच्या आत खोलवर जायला नको,त्यासाठी पाणी नैसर्गिकपणे फिल्टर करा किंवा आधुनिक यांत्रिक फिल्टर चा वापर करून पाणी भूगर्भात सोडतांना सुद्धा खूप काळजी घेणे आवश्यक आहे.
       ★यावर विस्तृत लेख जलक्रांती अभियान या पेज किंवा ग्रुप वर आहे,अवश्य भेट द्यावी.

जलक्रांती अभियान ,लिंक : -
***https://www.facebook.com/groups/542293752830502/

सुहास सोहोनी
जलक्रांती अभियान

Saturday, February 16, 2019

◆◆◆#काळजी #घ्या◆◆◆
◆★#शेतात वापरलेले #घातक ◆#रासायनिक द्रव्य असलेले पाणी,
◆*घरातील #वापरून बाहेर सोडलेले ◆पाणी,
◆*विविध #व्यवसाय #उद्योगांसाठी ◆वापरून बाहेर सोडलेले पाणी,
◆★#विहीर/#बोअरवेल मधे सरळ सोडू ◆नका.★★★★★★★
◆*यात #धोका असू शकतो ,
◆*त्यामुळे शेती,उद्योग व घरातील ◆वापरलेले पाणी #वेगळ्या शोषखड्ड्यात ◆साठवा.◆◆◆◆◆◆◆◆◆◆
★#सबमर्सिबल #पंप #बिघडण्याची अनेक कारणे असतात,ही भीती वाटत असल्यास त्यांनी केसिंग पाईप सच्छिद्र न करता शोषखड्डा जास्त खोल करावा.किंवा बोअरवेलच्या बाजूला #वेगळे #बोअर करून त्यात जाड रेती,कोळसा भरावा.
◆★फक्त पावसाचे वाहणारे पाणी,रेन वॉटर हार्वेस्टिंग च्या पाईप द्वारे छतावरील एकत्रित केलेले व वाहणारे पाणी विहीर/बोअरवेल च्या शोषखड्डया द्वारे भूगर्भात सोडावयास हरकत नाही.
◆★भूजल पातळी वाढवणे हे चांगले कार्य जरी असले तरीही आवश्यक ती काळजी घेणे अत्यन्त आवश्यक आहे.
हे अत्यन्त महत्वाचे आहे
#सुहास #सोहोनी
#जलक्रांती #अभियान
9405349354
**********************************************       **■जलक्रांती अभियान■ द्वारा _
  सुहास सोहोनी,अमरावती,444606,महाराष्ट्र , मोबाईल _9405349354 ********************************************* *प्रति,
सन्मा.प्रशासन,सभी सामाजिक संस्था एवं नागरिक
विषय : - *#भूगर्भ में #जलस्तर #बढ़ने #हेतु #वर्षा #जलसंग्रह #एकमात्र #योग्य #पर्याय #है*।     
आदरणीय मान्यवर,             
        ★यह सत्य है की कई सालो से हम सब पानी की कमी महसुस कर रहे है । हर साल उष्णता की तीव्रता बढ रही है।जंगलों का ऱ्हास, प्रदूषण में वृद्धी,पानी का अपव्यय ऐसी कई हरकतो से हम पर्यावरण को हानी पहुचा रहे है।#भूगर्भ #में #घटता #जलस्तर यह एक तीव्र चिंता का विषय है।पृथ्वी पर जबतक वर्षा हो रही है, हमे चाहिये की ज्यादासे ज्यादा बह जाने वाला वर्षा जल भूगर्भमे जाने दे,जीसके लिये "#बोरवेल" एक अत्यन्त उपयुक्त साधन बन सकता है। जीस बोर वेल द्वारा हमने सैकडो साल पूराना पानी खिंच लिया ऊस पानी को अब हमारी पिढीको #भूगर्भ में #पुनर्भरण करनां है।
         ★बोरवेल के पास एक ५'×५'×५' क्षेत्रफल का एक गड्डा बनाये बोरवेल के केसिंग पाईप को सच्छिद्र करे , गढ्ढे में इटोंके टुकडे, गिट्टी,रोडा, पत्थर भर दे। गढ्ढे के उपर ५'×५' की सिमेंट की जाली रख दे।                     
        ★मुझे विश्वास है की अगर हर गांव के सभी कुएं तथा बोरवेल पर यह प्रयोग किया जाये तो एक ,दो साल में जल संकट समाप्त हो जायेगा।   
       ★देशके हर गांव के सभी घरोंमे एक #शोषखड्डा बने।
      ★हर एक #कुआ ,#बोरवेल को भूजल स्तर वृद्धी हेतू उपयोग में लिया जाये।हमे चाहिये की हम कुछ समय और थोडा धन इस पवित्र कार्य के लिये खर्च करे,संकल्प करे।     
       ★जागतिक जलसंकट से लढने हेतू अब सकारात्मक कृती करना अति आवश्यक है।
       ★देश के हर,नागरिक, ग्रामसेवक,सरपंच,नगरपालिका,प्रशासनिक अधिकारी मनपा आयुक्त तथा सभी महापौर तथा नगरसेवक महोदय से मेरी प्रार्थना है की इस विषय पर गँभीरता से निर्णय ले,आगे बढे। 
■जलक्रांती अभियान■
 लिंक
https://www.facebook.com/groups/1028054113933083/?ref=share
     .★
******
#सुहास #सोहोनी,             
■#जलक्रांती #अभियान■
9405349354