◆#यशप्राप्ती #साठी #योग्य #वेळी #योग्य #कार्य #व्हावे◆
★पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी कार्य करणाऱ्या #निसर्ग #रक्षकांना एक #नम्र #विनंती .
अ ) पावसाळ्यापूर्वी म्हणजे जून महिन्या पर्यंत जलसंवर्धना साठी विविध कामे करावी ,जसे शोषखड्डयाद्वारे पाणी जमिनीत खोल साठवणे,विहीर,बोरवेल रिचार्ज करणे,नदी नाले खोलीकरण करणे , गावतलावांचे निर्माण वा तलावातील गाळ काढणे,बंधारे तयार करणे,पशुपक्षांसाठी जंगलात पाणवठे निर्माण करणे इ .इ.
ब ) पावसाळ्यात शक्य तितके जास्तीत जास्त प्रमाणात वृक्षारोपण करावे.प्रत्येक पाणवठा,गावतलावाभोवती,मैदानांच्या कडेने स्मृतीवनाची संकल्पना राबवावी.भारतीय हवामानाशी अनुकूल असे मोठ्या वृक्षांची रोपे,बिया लावाव्या.अनेक ठिकाणी जंगलांची निर्मिती व्हावी,पशुपक्षांना त्यांच्या हक्काचं घर मिळेल.
★सुनियोजित कार्यपद्धती चा स्वीकार केल्यास हमखास यश मिळते.आपले छोटे छोटे सकारात्मक योजनाबद्ध प्रयत्न सुद्धा आपणास यश आणि समाधान मिळून देतात.
★ या सोबतच पर्यावरणाच्या रक्षणासाठी कचरा व्यवस्थापन,प्रदूषणाला आळा घालणे, स्वच्छता अभियान , झाडांची भिशी संकल्पना,अंत्यसंस्काराच्या वेळी लाकूड न वापरता मोक्षकाष्ठ चा वापर करणे,प्लास्टिक नियंत्रण ,संकलन व रिसायकल करणे अशा महत्वपूर्ण विषयांवर कार्य करता येईल.
★ #रिझल्ट #ओरिएंटेड कार्या साठी अनेक शुभेछा

जलक्रांती अभियान ,लिंक : -
*******https://www.facebook.com/groups/542293752830502/
#सुहास #सोहोनी
#जलक्रांती #अभियान
9405349354