नावात जरी मधु आसला तरी रुग्णा बरोबर पुरण परीवाराला धास्ती वाटते तो मधुमेह। मधुमेह म्हणजे काय? कसा ओळ्खावा? लक्षणे काय ? महुमेहाचे धोके काय आहेत ? उपचार काय आहेत ? ही संपूर्ण शाष्त्रीय माहीती आज उपलब्ध आहे। चीताजनक बाब ही आहे, की तीशी चया आसपासचा तरुण मधुमेहाच्या वीळ्ख्यात सापडलेला दीसत आहे । बेठी जीवन पदधती, व्यायामाचा अभाव, आणी अयोग्य, अनीर्बंध खानपान यामुळे अनेक तरुण मधुमेही होण्याच्या दीशेने वाटचाल करीत आहेत । त्यांना त्वरीत थाम्बवायला हवे। रोग झाल्यावर उपचार करीत बस्न्या पेक्ष्या, आजार होउच नये यासाठी प्रामाणीक प्रयत्न करण्याची गरज आहे।
आपले कम बैठे प्रकारातील आहे काय ? थोडसे अंतर जरी जयाचे आसेल तरी आपण वाहन नेता का ? आपल्या कुटुबातील कोणाला मधुमेहाचा इतीहास आहे काय ? आपण स्थुल आहात काय ? मैदा, साखर, फास्ट फ़ूड, तळलेले पदार्थ, कृत्रीम ठंड पेये यांचा अतीरेकी वापर आपण करता का ? आपल्याला काळजी, भीती, तीव चीनता, मानसीक ताण, चीडचीड होणे आश्या तकरारी आहेत काय ? आस प्रश्न स्वतहाला वीचारायला हवेत, स्वताहल कधीही मधुमेह होणार नही यासाठी जागरूक आस्णे जितके महत्वाचे आहे, तितकेच मधुमेह झाला आसल्यास चुकीची जीवन शैली बदलवून, योग्य सल्ला घेवून रक्तातील साखरेचे प्रमाण योग्य स्थीतीत आणणे अती महत्वाचे आहे। अनुवांशिकता हे मधुमेहाचे एक कारण असल्या मुळे गाफील न रहता प्रत्येकाने सुगर टेस्ट केलेली बरी। हा एक छुपा रोग असून शरीराचा ताबा मीळवल्यावर वीवीध आजरान्ना नीमंत्रण दीले जाते। एकदा मधुमेह झाल्यावर अथक प्रयत्नाने संपूर्ण संयम पाळू, पथ्य पाळून हा रोग आटोक्यात आणता येतो, नीयंत्रण श्य्क्य आहे, मात्र रोग्याची इच्या शकती आणी सहकार्य वरच सर्व कही अवलंबून आहे।
योग्य औषध योजना आदर्ष जीवन शैली, भरपूर पाई चालण्याची सवय व आवड, शुद्ध वातावारनात योग्य व्यायाम आहार तद्न्याने ठरवुन दीलेला आदर्श आहार, नीसर्ग रूपी इश्वारावर संपूर्ण श्रधा आणी सत्व गुण युक्त सकारात्मक संयमी मन या द्वारेच मधुमेहवर नीत्य नीयंत्रण ठेवता येते। ही गोष्ट आधुनिक वैद्यक शास्त्र मान्य करत । याप्रकराची सकारात्मक जीवन्शैली स्वीकार्ण्यासाठी खरे म्हणजे मधुमेह होण्याची वाट का बारे पहावी ? तरुण प्रत्येक मुलामुलींना आशा समुप्देशनाची खरी गरज आहे। बलवयात योग्य संस्कार झाले तर चुकीच्या दीशेने कधी पावले वळणार नाहीत। मुख्य म्हणजे रोग सुद्धा अश्या सुधृड नीरोगी मुलांकडे फीरकणार नाही। जेवढे आणी जीतके आयुष्य आपल्याला लाभले आहे ते शेवट पर्यन्त नीरोगी कसे जगाता येईल या साठी प्रयत्न करने फक्त आपल्या स्वतःच्या हातात आहे, तेव्हा तरुणांनो दूर ठेवा मधुमेहाला जन्मभर।
सुहास सोहोनी
सोहोनी नीवास, वीवेकानंद काँलनी, अमरावती - ४४४६०६।
फोन : ०७२१-२५६७४६३, ९३७०१५३८५२