Friday, April 5, 2019

■ बोअरवेल बाबत काही अत्यन्त महत्वाचे ■ ★ बोअरवेल रिचार्ज करण्या पूर्वी हे अवश्य समजून घ्या व गैरसमज दूर करा.
          ★ जमिनीच्या आत जे घटक उदा.कोळसा,विविध धातू,पेट्रोलियम पदार्थ,डांबर,रॉकेल,रंगीत खडक,काळी लाल पिवळी माती/खडक रसायने जास्त असतील त्याप्रमाणे काही ठिकाणी बोरवेल च्या पाण्याला आपल्याला न आवडणारा असा रंग,चव किंवा वास असतो पण यासाठी आपण काहीही करू शकत नाही मात्र बेजबाबदार पणे व आपल्या दुर्लक्ष करण्यामुळे जमिनीवरील घाण, *दूषित पाणी ,रसायने ,विषारी द्रव्ये,कारखान्यातून बाहेर पडणारे घाण पाणी (वेस्ट) शेतात केलेली विषारी फवारणी मिश्रित पाणी ,हॉस्पिटल मधून बाहेर पडणारे सांडपाणी ,बोरवेल मधून जमिनीच्या आत खोलवर जायला नको,त्यासाठी पाणी नैसर्गिकपणे फिल्टर करा किंवा आधुनिक यांत्रिक फिल्टर चा वापर करून पाणी भूगर्भात सोडतांना सुद्धा खूप काळजी घेणे आवश्यक आहे.
       ★यावर विस्तृत लेख जलक्रांती अभियान या पेज किंवा ग्रुप वर आहे,अवश्य भेट द्यावी.

जलक्रांती अभियान ,लिंक : -
***https://www.facebook.com/groups/542293752830502/

सुहास सोहोनी
जलक्रांती अभियान

No comments: