◆#एक #यशस्वी #लढा - #जलसंकटाशी◆
★आपण सगळ्यांनी निसर्गाने साठविलेले जमिनीतील शुद्ध पाणी वर्षानुवर्षे कुणाचीही परवानगी न घेता फुकटात उप
हून पाणी पाईपद्वारे एका 5 × 5 × 5 च्या शोषखड्ड्यात असलेल्या सोकप

★आपण सगळ्यांनी निसर्गाने साठविलेले जमिनीतील शुद्ध पाणी वर्षानुवर्षे कुणाचीही परवानगी न घेता फुकटात उपसा करून काढून घेतले आता मात्र त्या पाण्याची परतफेड करण्याची वेळ आली आहे.
★वापरलेले पाणी गटारात न जाऊ देत ते एक जाळी बसविलेल्या चेंबर मध्ये घ्या पाण्यातील गाळ,दृश्य कचरा जाळीवर राहून पाणी पाईपद्वारे एका 5 × 5 × 5 च्या शोषखड्ड्यात असलेल्या सोकपिट मध्ये सोडा .
★शोषखड्ड्याच्या तळाशी ड्रिल करून एक ४० फूट लांब ,दोन्ही टोकाला दोन फूट सच्छिद्र असलेला प्लास्टिकचा ६" व्यासाचा पाईप फिट करा.पाईप वर सच्छिद्र जाळी पक्की बसवा.
★शोषखड्ड्यात एक सोकपिट बसवा वरील बाजूने पाणी सोकपिट मध्ये जमा होऊन गाळ तळाशी बसेल व गाळवीरहीत पाणी सोकपिट च्या वरील भागातील छिद्रातून शोषकडद्यात झिरपेल, शोषखड्ड्यात कोळसा गिट्टी ,चुनखडीचे गोल गोटे भरा .
★खड्ड्यातील पाणी प्लास्टिक पाईप मधून खोल जमिनीत पोहोचून चारी दिशेने झिरपेल व जवळच असलेल्या विहीर ,बोअरवेल ला लागेल.
★याच पद्धतीने मैदानातील वाहून जाणारे पाणी जमिनीत साठवता येते.हा एक यशस्वी प्रयोग आहे.
★भूगर्भातून वर्षानुवर्षे आपण उपसलेल्या पाण्याची परतफेड करतांना थोडा खर्च करण्याची गरज आहे.
★या कामासाठी पावसाळ्या ची वाट पहाण्याची गरज नाही .
★विचार व्हावा
जलक्रांती अभियान ,लिंक : -
*******https://www.facebook.com/groups/542293752830502/
#सुहास #सोहोनी
#जलक्रांती #अभियान
9405349354

No comments:
Post a Comment