Saturday, February 16, 2019

◆कसा संपेल आतंक वाद ?◆           
★भरकटलेल्या विचार प्रवाहाने प्रेरित होऊन केलेले भ्याड आतंकवादी हल्ले म्हणजे अघोषित युद्धच आहे,
*युद्धाचे उत्तर युद्धच*
*काश्मीर च्या मुद्यावरून सतत घातपाती कृत्य घडवून आणणाऱ्या दहशतवादी संघटनांचे सूत्रधार हे पाकिस्तान च्या आश्रयाला आहेत,तेथील वृत्त वाहिनीद्वारे भारताविरुद्ध गरळ ओकली जाते,लादेन पाकिस्तानातच लपला होता हेही सत्य आहे.आतंक वादाची ही समस्या मुळासकट उखडायची असल्यास हे दहशतवाद जोपासणारे सूत्रधार संपवणे ,त्यांना मदत करणारे  परराष्ट्रातील तसेच भारतातील त्यांचे मित्र,सहयोगी यांना ताब्यात घ्यायला हवे.कलम ३७० व 35अ ही कलमे रद्द करण्यात यावी.पाकिस्तानचे सगळे संबंध तोडायला हवेत आतंक वाद जोपासणाऱ्या,खतपाणी घालणाऱ्या देशाला कायमची जरब बसेल अशी शिक्षा द्यायला हवी पण त्याच बरोबर देशांतर्गत देश विरोधी कारवाया करणारे,अशा लोकांना समर्थन देणाऱ्यांवर प्रखर कारवाई व्हावी. कठोर कारवाई करणे हे आतंक वाद संपवण्यासाठी आवश्यक आहे.
Pl. Visit my page-
 Facebook.com/mazyasamvedana
सुहास सोहोनी, 
*माझ्या संवेदना*           
 सोहोनी कॉम्प्लेक्स,
विवेकानंद कॉलनी,
अमरावती -444606, मोबा :-9405349354

No comments: