●आपला #वाढदिवस,#लग्नाचा वाढदिवस,प्रिय व्यक्तींचा/महापुरुषांच्या #स्मृतिदिना च्या निमित्याने -
★ #भूजल #पुनर्भरण करण्याचा #संकल्प करू या"●
★★★
★देशातील प्रत्येक गावाने व प्रत्येक घराने एक वर्ष
#WATER #YEAR साजरा करून अग्रक्रमाने घराघरांतील वापरलेले पाणी #शोष #खड्डा/#सोकपिट तयार करून त्यात सोडावे ज्यामुळे आजूबाजूच्या विहिरी व हातपंपांना भरपूर पाणी मिळेल ,याच प्रकारे #बोअरवेल #रिचार्ज करून भूजल पातळी वाढवता येते हे #सिद्ध झालेले आहे.
💥👇
● *आपल्या गांवात/शहरात #पाणी #टंचाई असो किंवा नसो ,एव्हढे मात्र अवश्य करा*.●
★ *आपल्या घरी,सोसायटीत,कॉलनीत वा #शेतात बोअरवेल किंवा विहिर आहे का*?
★किंवा आपण *नवीन बोअरवेल तयार करणार आहात का* ?
*तर मग *भूजलस्तर वाढवण्यासाठी*
सगळ्या *बोअरवेल व विहीरीचे शोषखड्ड्याद्वारे पुनर्भरण करा*
जलसंकट टळेल
★ *भूजल पातळी कमी झालेल्या बंद पडलेल्या बोरवेल साठी हा प्रयोग अत्यंत गरजेचाआहे*.★
* खोल जमिनीत साठवले तर विहीर,बोरवेल ला भरपूर पाणी उपलब्ध असेल आणि उन्हाळ्यात टँकर ची गरजच पडणार नाही*🙏💥🏵
***
★#पर्यावरण ,#जलसंकट आणि #भूजल #पातळी #वाढविण्यासाठी सामान्य जनांना काय करता येईल"★
या विषयावर #माहिती व #चर्चासत्राचे आयोजन करण्यात यावे.
■विविध *शाळा, *कॉलेज, *सामाजिक संस्था, *क्रीडा मंडळे, *सांस्कृतिक केंद्रे, *महिला मंडळे, *धार्मिक संस्था, *वाचनालये, *कोचिंग क्लासेस येथे #जनजागृती हेतू असे #चर्चासत्र/#वक्तृत्व #स्पर्धा/ *#पथनाट्य,/ प्रबोधनपर #मार्गदर्शन आयोजित करावे ,हाच ★जलक्रांती अभियान★ चा उद्देश आहे.
🏵🙏please invite your facebook/WhatsApp friends to visit my facebook page
#Link : - जलक्रांती अभियान . ★
#सुहास #सोहोनी : - 9405349354
https://www.facebook.com/%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8-1805754619463612/?ti=as
★★★★
★या कार्यासाठी पावसाळ्याची वाट पाहण्याची गरज नाही.
शुभेच्छा
#सुहास #सोहोनी
#जलक्रांती #अभियान,अमरावती ,
मोबा : - ९४०५३४९३५४

No comments:
Post a Comment