Saturday, February 16, 2019

★#एक #लढा - #जलसंकटाशी★
●जलक्रांती अभियान चे यशस्वी उपक्रम●
◆#भूजल पातळीत भरपूर वाढ,
*विहिरी व बोअरवेल पुनर्भरण, प्रत्येक इमारतीला रेनवॉटर हार्वेस्टिंग अनिवार्य करावे,रस्ते,पटांगणे येथील वाहून जाणारे पाणी जमिनीत खोल जमा करणे.
◆#झाडे #तोडण्यावर निर्बंध ,
*अंत्यसंस्कारासाठी #मोक्षकाष्ठ चा वापर व्हावा. कोट्यवधी झाडे वाचतील,कोळश्याऐवजी मोक्षकाष्ठ(white coal)चा वापर करावा.
◆मोठ्या प्रमाणात #नवीन #वृक्ष #लागवड,
*"#झाडांची #भिशी" हा उपक्रम देशभर सुरू व्हावा.
 झाडांची निगा,रक्षण,संवर्धन सहजच होईल.
◆#गाव #तिथे #तलाव ,
  *#गावतलाव + #स्मृतीवन  = #पर्यावरण #रक्षण व #संवर्धन*
या निसर्ग सूत्रांचे पालन करावे. सगळे प्राणिमात्र सुखी होतील.
■अशा यशस्वी #उपक्रमांनी #जलसंकट टळेल .■
★माझ्या घरी बोअरवेल रिफिल चा प्रयोग १००% यशस्वी झालेला आहे.
◆आपले सहकार्य मिळेल का ?◆
****************************************
■#जलक्रांती अभियान च्या विविध उपक्रमात प्रत्येक निसर्गप्रेमींचे #सहकार्य हवे आहे.■
             ★#पर्यावरण ,#जलसंकट आणि #भूजल #पातळी #वाढविण्यासाठी सामान्य जनांना काय करता येईल"★
या विषयावर  #माहिती व #चर्चासत्राचे आयोजन करण्यात यावे.
■विविध *शाळा, *कॉलेज, *सामाजिक संस्था, *क्रीडा मंडळे, *सांस्कृतिक केंद्रे, *महिला मंडळे, *धार्मिक संस्था, *वाचनालये, *कोचिंग क्लासेस येथे #जनजागृती हेतू असे #चर्चासत्र/#वक्तृत्व #स्पर्धा/ *#पथनाट्य,/ प्रबोधनपर #मार्गदर्शन आयोजित करावे ,हाच ★जलक्रांती अभियान★ चा उद्देश आहे.
#संपर्क : -
             ■ #जलक्रांती #अभियान ■ 
       #Link :
https://www.facebook.com/%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8-1805754619463612/?ti=as

#सुहास #सोहोनी
#जलक्रांती #अभियान
मोबा:- 9405349354

No comments: