अमरावतीच्या जिल्हाधिकारी साहेबांनी 27 एप्रिल रोजी जनतेच्या व
प्रशासनाच्या तक्रारीवरून अनेक दारू दुकानांना सील ठोकले, त्यामूळेच सध्या
अमरावतीत शांतता आहे. * यासाठी जिल्हाधिकारी साहेबांचे मनःपूर्वक #आभार व #अभिनंदन .मात्र लिकर लॉबी हाय कोर्टात जाऊन दारू दुकाने #पुन्हा सुरु करण्याचा प्रयत्न करू शकतील का ? याचा विचार व्हावयास हवा .त्यामूळे प्रशासन व नागरीकांनी सजग रहावे असे वाटते.
*दारू दुकाने पुन्हा सुरु करता येऊ नयेत यासाठी योग्य कायदेशीर तरतूद करायला हवी .
◆या संदर्भात विविध
★सामाजिक संस्था,★महिला मंडळे, ★व्यसनमुक्ती केंद्र ★क्रीडा मंडळे ,★कोचिंग क्लासेस,★मंदिर संस्थान,★शिक्षण संस्था,★स्त्री शक्ती केंद्र ★ सर्व सन्माननीय डॉकटर्स, ★जागृत निर्भीड पत्रकार , ★सजग मीडिया ग्रुप्स ★आरोग्य विषयक केंद्र,★सर्व कर्मचारी संघटना, ★विविध जाती व धार्मिक संस्था
यांना
नम्र विनंती
◆ज्या दारू व अमली पदार्थांमुळे लाखो करोडो सुखी परिवार उद्धवस्त झालेत,सोन्यासारखी आपली माणसं गमावली त्या दारूला नकार द्या .
शहरांतर्गत दारू दुकाने बंद करा किंवा हद्दपार करून शहराबाहेर न्या.
◆अशा आशयाचे पत्र आपल्या संस्थेच्या लेटर हेड वर
★१)जिल्हाधिकारी
★ २)अधीक्षक,राज्य शुल्क विभाग,
★३)पोलीस कमिशनर
याना दयावे.
◆अशी अनेक संस्थांची पत्रे दिल्या गेल्यास शहारांर्गत दारू दुकाने नेहमीकरता कायमची बंद होऊ शकतात.
*शहराच्या #शांततेसाठी कृपया एव्हढे करावे .
■शुभ कार्यास मुहूर्ताची गरज नसावी■
आपला-
सुहास सोहोनी
अमरावती 444606
मोबा : ९४०५३४९

३५४
No comments:
Post a Comment