★विचार करा देश घडवा ★
💥आपल्या
देशात लोकसंख्येच्या एकूण 48.5% स्त्रिया आहेत.ज्या दारू पित नाहीत .1.5%
महिला दारू पितात असे म्हंटले तरी #47%महिला दारू प्राशन करीत नाहीत.
💥अंदाजे #20% बालके व तरुण(पुरुष) जे २० वर्षे पर्यंतचे आहेत आणि जे दारू पीत नाहीत .
💥
एकूण लोकसंख्येच्या 35% ज्येष्ठ नागरिक असून यातील 15 % पुरुष असून
त्यापैकी #10 %ज्येष्ठ नागरिक दारू प्राशन करीत नाहीत. म्हणजेच
47%महिला+20% तरुण(मुले) +10%ज्येष्ठ (पुरुष) = #77% नागरिक दारू पीत
नाहीत. याचा अर्थ असा की एकूण
लोकसंख्येच्या #23% पुरुष जनता दारूशी संबंधीत आहे.यापैकी सुद्धा गंमत
म्हणून कधीतरी,विशेष निमित्याने ,दारूच्या आहारी न गेलेले #10%लोक असून
एकूण लोकसंख्येच्या #13% जनता दारूच्या आहारी गेली आहे.
💥या
13% लोकांमुळे दोन महिन्यांपासून हा विषय गाजतो आहे.याच 13% दारुग्रस्त
लोकांमुळे 87 % नागरिक विविध प्रकारे त्रस्त आहेत.अनेक परिवार आर्थिक व
मानसिकदृष्ट्या प्रभावित झाले आहेत, उध्वस्त झाले आहेत. हा विषय आपला नाही
असं समजणारे "#सुपातले #जात्यात" कधी जाऊन पडतील आणि कधी भरडले जातील हे कळणार सुद्धा नाही.
💥शासनाने महसुलाच्या नावाखाली दारूला प्रोत्साहन देऊन दारूबंदी केली नाही तर 13% असलेले हे नागरीक 87% व्हायला कितीसा वेळ लागेल ?
💥विचार करा देश घडवा
💥
सुहास सोहोनी ,
सामाजिक विचार मंच,
अमरावती -६
मोबा :- ९४०५३४९३५४
सुहास सोहोनी ,
सामाजिक विचार मंच,
अमरावती -६
मोबा :- ९४०५३४९३५४
No comments:
Post a Comment