आरोग्य तपासणी – चाळीशीनंतर
अपघात झाल्यानंतर , रक्तात साखर जास्त आहे øा कारणाने आ°परेशनला वेi लागतो, आणि आपण मधुमेहाचे रोगी आहोत याच ज्ञान होतं. हे स्वास्थ्याबाबत अज्ञान बरं नव्हे, चाiीशी नंतर कमजोर होऊ लागलेली गात्रे व रोग प्रतिकार शक्ती, आनंददायी जीवन जगण्यात अडथiा निर्माण करतात. अशावेiी त्रासदायक व जीवघेण्या व्याधींना दूर ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा. सांध्यांचे विकार, फुप्फुसाचे रोग, öदयरोग, मधुमेह, कर्करोग, व कमी,उƒ रक्तदाब या सारखे विकार आश्रयाला येऊ लागतात. हे विकार म्हणजे अनेक वर्षाची हiूहiू सुरू राहणारी प्रक्रिया असते. रूग्णाला त्याची जाणीव होत नसते. रक्तदाब पाहिला असता तो कमी अधिक प्रमाणात असतो. रक्तात साखर आढiते. रक्तात कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढलेbे असते. óियांची परिक्षा केली असता अनेक व्याधींची सुरूवात होत असल्याचे कiते- पण हे सर्व केवi वैद्यकीय परिक्षणानंतर उजेडात येते.
वयाची चाiीशी ओलांडलेल्या प्रत्येक óी-पुरूषाला नियमित वैद्यकीय तपासणीची गरज असते. जेणे करून बरेचसे विकार प्रथमावस्थेत उपाययोजना, सवईत बदल करून खात्रीने रोखता येतात. अनेक समस्यांवर आपण नियंत्रण ठेवू शकतो.
चाiीशी हा आयुष्यातील महत्वाचा टप्पा असतो. नोकरी व्यवसायात स्थिरता येऊन नवीन जबाबदाèया पेलण्यास अनुभवी मन सक्षम असतं. चिमुकल्यांचे लाड करण्यात व त्यांचा उत्कर्ष पाहण्यात वेi आनंदात जात असतो. भविष्यातील रम्य स्वप्ने बघण्यात आणि ती प्रत्यक्षात उतरवण्यात हे वय म¾ असते. पण नेमकी हीच वेi स्वत:च्या आरोग्याची काiजी घेण्याचीही असते. काiजी करणे म्हणजे घाबरणे नसून, स्वत:ची आरोग्यविषयक माहिती करून घेणे, असा आहे. चाiीशी नंतरची तपासणी व उपाययोजना स्वत:करीता तसेच आपल्यावर अवलंबून असणाèया सर्वांकरीता फारच महÎवाची आहे.एखादा रोग मुiात होऊच नये म्हणून काiजी घेणे केव्हाही योग्य.
सुहास सोहोनी --9405349354
उजळते क्षितिज [लेखसंग्रह 2007]
www.suhassohoni.blogspot.com

No comments:
Post a Comment