* नेतृत्वहिन व दिशाहिन जनसमुदाय *
कुठल्याही कारणांनी आपbा रोष प्रकट करताना जेव्हा जमाव रस्त्यावर उतरतो तेव्हा त्या जमावाbा चेहरा नसतो. परिणामांची पर्वा नसते. त्यात जर नेतृत्व नसेb तर सैरावैरा bोंढçासारखा उसiणारा जमाव म्हणजे जणू काही फुटbेल्या धरणातून रोरांवत निघाbेbे पाणीच. कधीही, काहीही घडू शकते. आपल्या दैवतावर अतीव भक्ती असणारा हा दुखावbेbा समुह नेतृत्वाची वाट पाहात थांबत नसतो, स्वयंस्फूर्तिने निषेध नोंदविण्यास रस्त्यावर उतरbा असतो, आणि म्हणूनच दिशाहिन बनण्याची फार जास्त शक्यता असते. दिशाहिन संतप्त जनसमुह उग्र, कू्रर आणि हिंसक बनbा तर नवb नाही. सत्ताधारी व प्रस्थापितांविरूद्ध गरi ओकत, माथी भडकbेbा आणि "नित्य दुर्bक्षित राहिbेbा' हा हिंसक बनbेbा जनसमुदाय आडव्या येणाèया स्वत:च्या कोणत्याही संपत्तीची सहज राखरांगोiी करतो. कोटçावधीची वित्तहानी होते. सामान्य जनतेच्या पैशातूनच देशाची संपत्ती वाढत असते, विकास होत असतो. पण हे भान संपbेbे असते आणि सुरू होतो हिंसाचार, असं का होते ?
ही माणसे हिंसा का करतात ? ही जी हिंसा होते ती क्रांती नसते आणि युद्ध तर नसतेच किंवा सशस्त्र बंड ही नसते. अत्याचार, अपमान कुणी, का ? आणि किती काi सहन करावा. निषेध व्यक्त करणं अत्यंतिक गरजेचं आहेच पण देशाच्या प्रगतीbा खीi घाbणे आणि स्वत:च्याच साधन संपत्तीचा नाश करणे हे योग्य नाहीच. केवi अत्याचार आणि उपेक्षा ज्यांच्या वाटçाbा आbी अशा गरिबीने होरपibेbी bाखो करोडो डोकी संतापग्रस्त होत आहेत, उपेक्षित ठेवbे गेbेbे प्रक्षोभित होत आहेत रस्त्यावर उतरण्याची भाषा केbी जात आहे याचा अर्थ कiतोय का ? सन्मानाने जगण्याचा समान अधिकार बहाb केbेल्या bोकशाही प्रणाbीत परिपक्वता नाही. समानता नाही, भेदभावांची प्रचंड दरी आहे. मुiात ऐक्य नाही प्रत्येकजण माझं, आमचं वेगiेपण प्रकर्षाने सांभाiतो आहे कसं होईb भारतीय एकतेचं ?
शिक्षणाने चांगल्या वाईटाची जाण असbेbे आजचे तरुण नागरिक स्पर्धेत मागे पडतात, बेरोजगारीने त्रस्त आहेत. इच्छा आकांक्षा वाढल्या आहेत पण त्या पुर्ण होत नाहीत कारण हाताbा काम नाही, त्यात चटकन व्यसने bागbेbी. मार्ग दाखवण्यास जबाबदार नेता नाही. "रिकाम्या मनात सैतानाचा संचार असतो' हे सत्य आहे. कुणीही यावं, जनसमुहाbा भडकवणारं भाषण करावं, टाùया मिiवाव्या आणि दिशाहीन डोकी होरपiण्यासाठी झोकुन द्यावी. हे थांबायbा हवं. देशहित सांभाiणारं नेतृत्व bाभण्याची गरज आहे. प्रत्येक समाजघटकाचा मान सन्मान मन: पुर्वक सांभाiून अनुचीत घटना घडू न देणे आणि जबाबदार नागरिकांच्या हातुन कधीही कुठेही हिंसा, नुकसान होऊ न देणे या गोïी कौशल्याने हाताiणाèया नेत्यांची गरज आहे. ज्या जनसमुदायाbा अत्यंतिक क्रोध येतो त्यांना पावbोपावbी होणाèया भ्रष्टाचाराचा का राग येत नाही? सामान्य नागरीकांना हरतèहेने नाडणाèया वेठीस धरणाèया समाजकंटकांचा का राग येत नाही ? सकारात्मक विचार बिंबवणारे चांगbे शिक्षक, आईबाप कुठे आहेत? आपल्या मुbांना सन्मानाने जगायbा शिकवा. निषेध नक्कीच करावा, मतभेद असु शकतात पण त्यांना क्रौर्य व हिंसा करण्यापासून वाचवा, कारण आपण प्रत्येक हिंसक घटनांमुiे अनेक वर्षे मागे जातो हे ओiखायbा हवे. हिंसेने तात्पुरते फi मिiते आणि युगायुगांचा द्वेश जोपासbा जातो पण आपापसातीb विश्वास आणि प्रेमभाव कायम सुख समृद्धी प्रदान करतो.

No comments:
Post a Comment