ट्रेफिक सेफ्टी संबंधी ....
काही प्रश्न आपलेच ...उत्तर
ही आपल्याच मनात
१] घरातील सर्वांचे वाहन
परवान्यांचे नुतनीकरण झाले आहे ?
२] वाहनांची नियमित
सर्व्हिसिंग होते ?
३] रस्त्यावरील गड्डे
,अयोग्य व अनधिकृत स्पीड ब्रेकर्स ,पार्किंग, सिग्नल्स,सूचना फलक योग्य आहेत ?
यापासून काही त्रास जाणवतो
?
४] आपल्या वाहनाचा वेग
योग्य असतो ना?
५] वाहन चचालवतांना आपण
मोबाईलवर बोलता का ?
६] वाहन चालवतांना ऑफिस
/घरातील विचार /हातवारे करणे / पुटपुटणे असे होते का ?
७] घरातील प्रत्येकाचा **ट्रेफिक
एक्सिडेंट इन्सुरंस** [रस्ता अपघात विमा ] आहे का ?
८ ] वाहन क्षमते पेक्षा जास्त व्यक्ती बसवता का
?
*बर्याच वेळा निष्काळजी
पणाने सुद्धा नुकसान होते *
सुहास सोहोनी ,
मोबा :९४०५३४९३५४
ट्राफिक सेफ्टी ग्रुप
No comments:
Post a Comment