💥🙏🏽लोकोत्तर महापुरुषांचे भव्य पुतळे जागोजागी उभारले जातात पण
त्याच श्रद्धेय महापुरुषांच्या नावाला साजेसा भव्य तलाव निर्माण केला गेला
तर पुढील हजारो वर्षांसाठी हे सकारात्मक कार्य म्हणून जगाच्या इतिहासात
नोंद होईल.
निसर्गाचे सूत्र:-
💥गावतलाव + स्मृतीवने= पर्यावरण रक्षण व संरक्षण 💥
सुहास सोहोनी
★संवेदना★
अमरावती,-६
निसर्गाचे सूत्र:-
💥गावतलाव + स्मृतीवने= पर्यावरण रक्षण व संरक्षण 💥
सुहास सोहोनी
★संवेदना★
अमरावती,-६
No comments:
Post a Comment