किप फिट हेल्थ केअर ऑर्गनायझेशन
अमरावती [महाराष्ट्र ]
जनहितार्थ
तुमचा आरोग्य आलेख [मधुमेह जनजागरण -एक प्रयत्न ]
वय वर्ष ३0 च्या पुढील सर्व स्त्री पुरुषांनी स्वतःच्या आरोग्याविषयी जागरूक व्हावे या हेतुने खालील प्रश्नांची प्रामाणिक उत्तरे द्यावीत व ही प्रश्नावली श्री सुहास सोहोनी [मोबा . ९ ४०५३४९३५४ ]सोहोनी कॉमप्लेक्सं ,विवेकानंद कॉलोनी ,अमरावती -४ ४ ४ ६ ० ६ य़ेथे आणून गुण जाणून घ्यावे . हा उपक्रम प्रत्येक भारतीय नागरिका साठी आहे
सध्या मधुमेह नसणाऱ्यांनी पुढील दहा वर्षातील मधुमेहाचा धोजाणण्या साठी या प्रश्नावलीत स्वतःची माहिती भरावी . जी माहिती नसेल ती प्राप्त करण्याचा प्रयत्न करून पूर्ण उत्तरे द्यावीत . स्वतःच्या आरोग्य विषयक ज्ञान संवर्धना मुळे आपण निरोगी व सकारात्मक आयुष्य जगणार आहोत . अनेक शुभेच्छा .
मधुमेह -आरोग्य प्रश्नावली
नाव ........................................................................स्त्री /पुरुष ..........................ता.....................
१.वय ............................... [ ]
२ .रक्ताच्या नातेवायीकांपैकी कुणाला मधुमेह आहे /होता ? हो/नाही [ ]
हो/नाही [ ] ३.तुम्हाला मधुमेह आहे का ? हो /नाही [ ]
४ .रोज सकाळी कमीत कमी ३ की.मी.फिरायला जाता ? हो /नाही [ ]
५ .रोज व्यायाम [३० मिनिटे किंवा जास्त ]करता ? हो /नाही [ ]
६ .तुमचं काम /जीवनशैली शारीरिक श्रमाची आहे की बैठी ? हो /नाही [ ]
७.मानसिक ताण /घाई /महत्वाकांक्षा ? हो /नाही [ ]
८.इतरांना मनातील भावना मोकळेपणाने सांगता ? हो /नाही [ ]
९.जीवनात दृष्टीकोन आशावादी ,सकारात्मक आहे ? हो /नाही [ ]
१०.आहारात लोणी, तूप, अंडी, तळलेले पदार्थ ,मिठाई ,नॉनव्हेज.............रोज /मधेमधे/क्वचित [ ]
११.जेवणात रोज फळे/हिरव्या भाज्या /सलाद भरपूर खाता का ? हो /नाही [ ]
१२.बॉडी मास इंडेक्स किती ? हो /नाही [ ]
१३.वेस्ट /हिप रेश्यो किती? हो /नाही [ ]
१४.रक्तदाब किती? ......वरचे ................खालचा ......... [ ]
१५.रक्तातील साखर किती? सकाळी उपाशी पोटी ............. जेवणानंतर २ तासांनी .............. .[ ]
१६.रक्तातील एकूण कोलेस्टेरोल किती?............एल डी एल ..............एच डी एल ................. [ ]
१७.मधुमेह असल्यास काय औषधोपचार सुरु आहे ? इंश्युलीन इंजेक+व्यायाम/काहीनाही [ ]
१८.पायांची काळजी घेता? नखे काढणे /जोडे वापरणे हो /नाही [ ]
१९.मधुमेहामुळे सध्या काही समस्या आहेत का? कोणत्या ?............................... हो /नाही [ ]
२०.मधुमेहासाठी सध्या कोणती उपचार पद्धती सुरु आहे ? अलोप्याथी/आयुर्वेद /होमिओपॅथी [ ]
२१.रक्तातील साखर खूप कमी झाल्यामुळे कधी बेशुध्द अवस्था आली होती का? हो /नाही [ ]
२२.मधुमेहाची सर्वांगीण माहिती मिळवावी असे वाटते का? हो /नाही [ ]
२३.समुपदेशका सोबत मनमोकळी चर्चा करावी असे वाटते का? हो /नाही [ ]
२४ हिमोग्लोबिन किती? ............................ [ ]
एकूणगुण ...................................
...................................
अधिक माहितीसाठी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा .
सुहास सोहोनी
समुपदेशक [मधुमेहींचा मित्र ]मोबा.९४०५३४९३५४

No comments:
Post a Comment