Thursday, March 8, 2012

शब्द साहित्य संमेलनास आग्रहाचे निमंत्रण :

सुहास सोहोनी
वीकास वार्ता पुरस्कार -१९९० महा शासन,
राष्टीय एकात्मता फेलोशीप - २००५ अखील महा पत्रकार पत्रलेखक संघ,
सहसचीव डाय्बेटीक असो. इंडीया, अमरावती ,
सदस्य : महारषट्र वृत्तपत्र लेखक असोसिएशन,
please visit at : www.suhassohoni.blogspot.com
_________________________________________
!! श्री  !!
प्रती,
विषय : शब्द साहित्य संमेलनास आग्रहाचे निमंत्रण :

         जगभरातील समस्त मराठी वाचकांना सप्रेम सादर नमस्कार,  मी सुहास विनायक सोहोनी आपणा सर्वास नम्रपणे कळवू इच्छितो कि माझ्या तिसऱ्या पुस्तकाचे "क्षण वेचताना" (लेख संग्रह) चे विमोचन शुक्रवार दिनांक  ०६ एप्रिल २०१२ रोजी महाराष्ट्र वृत्तपत्र लेखक असोसिअशन द्वारे संपन्न होणाऱ्या शब्द साहित्य संमेलन गुरुदेव सेवा आश्रम, रमण विज्ञान केंद्र सुभाष रोड नागपूर येथे होणार आहे या सोहळ्यास तसेच साहित्य संमेलनास आपण  समस्त मराठी जन सादर निमंत्रित आहात.

   शब्द साहित्य संमेलनाच्या विविध माहिती साठी संजय सिंगलवार - अध्यक्ष - मोबाईल : ९३२५५२५०७५, व प्रभाकर वानखडे - सचिव, मोबाईल :९८६०२५१३६८ यांचेशी अवश्य संपर्क साधावा .
        कळावे लोभवृद्धी व्हावी.
        आपणास व आपल्या परिवारास होळी व गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्या.
        आपला नम्र

सुहास सोहोनी
विवेकानंद कॉलोनी, अमरावती ४४४६०६
फोन : ०७२१-२५६७४६३, ९४०५३४९३५४.

No comments: